बालदिनानिमित्त पारगाव केंद्रस्तरीय चित्रकला स्पर्धा संपन्न , #baldin2022
बालदिनानिमित्त पारगाव केंद्रस्तरीय चित्रकला स्पर्धा संपन्न दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ रोजी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद पालघर, जिल्हा परिषद केंद्रशाळा पारगाव तालुका जिल्हा पालघर, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि सलाम…