कोरोनायन : एक संवेदनशील प्रवास

कोरोनायन : एक संवेदनशील प्रवास

नुकताच श्री जयराम धोंगडे लिखित 'कोरोनायन' हा कवितासंग्रह वाचण्यात आला.त्यांचा हा दुसरा कवितासंग्रह.कवितासंग्रहाच्या नावावरूनच आपल्याला लक्षात आले असेल की हा कवितासंग्रह कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लिहिण्यात आला आहे.असे असले तरी अगदी…