श्री गणेश चतुर्थी
आपण कुठल्याही कार्याचा शुभारंभ विघ्नहर्ता गणपतीच्या स्मरणाने करतो. त्यावेळी आपण श्रीगणेशा केला, असेही म्हणतो. गणपती ही देवता वेदकाळात ही पुजली जात होती. आपल्या धर्मात अनेक देवदेवता आहेत. त्यात काही प्राचीन…
Smart way to success