Avghe Garje Pandharpur….
अवघे गर्जे पंढरपूरचालला नामाचा गजर टाळघोष कानी येतीध्यानी विठ्ठलाची मूर्तीपांडुरंगी नाहले होचंद्रभागा नीर इडापिडा टळुनि जातीदेहाला या लाभे मुक्तीनामरंगी रंगले होसंतांचे माहेर देव दिसे ठाई ठाईभक्त लीन भक्तापाईसुखालागी आला या…