Avghe Garje Pandharpur….

अवघे गर्जे पंढरपूरचालला नामाचा गजर टाळघोष कानी येतीध्यानी विठ्ठलाची मूर्तीपांडुरंगी नाहले होचंद्रभागा नीर इडापिडा टळुनि जातीदेहाला या लाभे मुक्तीनामरंगी रंगले होसंतांचे माहेर देव दिसे ठाई ठाईभक्त लीन भक्तापाईसुखालागी आला या…

Aji Soniyacha Dinu….

अजि सोनियाचा दिनु अजि सोनियाचा दिनु ।*वर्षे अमृताचा घनु ॥१॥ हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।सबाह्याभ्यंतरीअवघा व्यापक मुरारी ॥२॥ दृढ विटे मन मुळी ।विराजित वनमाळी ॥३॥ बरवा संतसमागमु ।प्रगटला…
Abhang : Sant krupa zali … Bahinabhai Chaudhari

Abhang : Sant krupa zali … Bahinabhai Chaudhari

संत कृपा झाली ।इमारत फळा आली ।ज्ञानदेवे रचिला पाया ।भारिले देवालया ।नामा तयाचा किंकर ।तेणे विस्तरिले आवार ।जनी जनार्दन एकनाथ ।स्तंभ दिला भागवत ।तुका झालासे कळस ।भजन करा सावकाश ।बहिणा…

Navodaya Examination 2022 Result Declared | CHECK RESULT HERE | DIRECT LINK

Navodaya Examination Result 2022  Declared Direct Link निकाल पहा सन 2022 मध्ये घेण्यात आलेल्या नवोदय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे . निकाल पाहताना खालील गोष्टी जवळ ठेवा   ● तुमचा…

Marathi Prarthana – Ek Pratidnya ase amuchi

मराठी प्रार्थना - एक प्रतिज्ञा असे आमुची ..... एक प्रतिज्ञा असे अमुचीएक प्रतिज्ञा असे अमुची ज्ञानाची साधनानिरंतर ज्ञानाची साधना .....२ज्ञान हेच संजीवन सार्‍या जगताच्या जीवना ।।धृ.।। निरंतर .....ज्योत जागवू सुजाणतेची…

Dev Dayecha Athang Sagar … Marathi Prarthana

मराठी प्रार्थना - देव दयेचा अथांग सागर ..... देव दयेचा अथांग सागरदेव दयेचा अथांग सागरविश्वचि मानी तो अपुले घर ।।धृ.।।मेघ घटातुनी जल तो ओतीमातीतून तो पिकवी मोतीअवघे जीवन त्याच्या हातीनाव…

Din bandhu tu , gopalaa re….. Marathi prarthana

दीन बंधू तू , गोपाला रे....मराठी प्रार्थना दीनबंधु तू गोपाला रेदीनबंधु तू गोपाला रे, कृपासिंधू तू नंदलाला रेनंदनंदना रे मोहना तव तेज या तिमिरात दे आतानवचेतना विश्वास दे आतातव तेज…