भाषा – Language
Navodaya Entrance Test : Language Section

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षा‘ या परीक्षेच्या आराखड्यात सन 2019 मध्ये महत्त्वाचा बदल झाला. या बदलानुसार सन 2019 व 2020 च्या परीक्षेच्या भाषेच्या प्रश्नपत्रिकांत प्रश्न क्र. 61 ते 80 असे 20 प्रश्न 25 गुणांचे होते. प्रत्येक अचूक उत्तरासाठी 1.25 गुण दिला गेला.
भाषा विभागाच्या प्रश्नपत्रिकांत उतारे देऊन प्रत्येक उताऱ्यावर 5 प्रश्न विचारणे असा आराखडा आहे. त्यानुसार सन 2019 व 2020 च्या प्रश्नपत्रिकांत भाषा विभागामध्ये 4 उतारे देण्यात आले होते आणि त्यातील प्रत्येक उताऱ्यावर 5 प्रश्न यांनुसार इन क्र. 61 ते 80 असे एकूण 20 प्रश्न देण्यात आले होते.
4) प्रत्येक प्रश्नासाठी उत्तराचे A, B, C, D
असे चार पर्याय दिलेले असतात. विद्यार्थ्यांनी त्यांपैकी उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्तुळ काळे करावे.
5) या मार्गदर्शकात ‘उताऱ्यावरील प्रश्न’ या प्रश्नप्रकारावर भरपूर उतारे दिलेले आहेत; उताऱ्यावरील प्रश्न या प्रश्नप्रकारातील विविध प्रश्नप्रकारांच्या सरावासाठी सदर उतारे उपयुक्त ठरतील.
Navodaya Entrance Test : Language Section standard 5
प्रश्नपत्रिकेत दिलेले उतारे लक्षपूर्वक वाचा. त्यांमधील घटना, संवाद, प्रसंग इत्यादी बाबी काळजीपूर्वक लक्षात घ्या.
स्टरांचा किंवा माहितीचा क्रम लक्षात घ्या. त्यामुळे विचारलेल्या प्रश्नांची अचूक व जलद उत्तरे देता येतील. जेव्हा उत्तराबद्दल शंका निर्माण होईल, तेव्हा संबंधित भाग व सर्व पर्याय पुन्हा लक्षपूर्वक वाचा आणि नंतरच उत्तर
निश्चित करा.