NTA कडून नेट परीक्षेची तारीख जाहीर
UGC NET EXAM 2021 UPDATE
NTA कडून नेट परीक्षेची तारीख जाहीर
अशी होणार परीक्षा
नेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी
नॅशनल टेस्टिंग एजन्सी मे नेट परीक्षेची तारीख जाहीर केले आहे. डिसेंबर 2020 आणि जून 2019 चा या दोन्ही सतरा ची परीक्षा एकाच वेळी ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार आहे आहे यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
डिसेंबर 2020 आणि जून 2021 सत्र परीक्षा एकत्र करण्यात आली आहे या दोन्ही सत्राची परीक्षा एकाच वेळी सहा ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2019 या कालावधीत घेण्यात येणार आहे इच्छुक उमेदवार ugcnet.nta. nic.in आणि nta.ac.in
या या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 सप्टेंबर 2021
उमेदवार 7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान अर्जामध्ये सुधारणा करू शकतात
परीक्षा या कालावधीत होणार :
सदरील परीक्षा 6 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान दोन शिफ्टमध्ये होणार आहेपहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी बारा आणि दुसरे शिप दुपारी तीन ते संध्याकाळी सहा पर्यंत असेल. सदरची परीक्षा संगणक आधारित सीबीटी पद्धतीने घेतली जाईल परीक्षेत दोन पेपर असतील. दोन्ही पेपर बहुपर्यायी प्रश्न समाविष्ट असतील