झरी केंद्र स्तरीय क्रीडास्पर्धा 2022-23  उत्साहात संपन्न

झरी केंद्र स्तरीय क्रीडास्पर्धा 2022-23 उत्साहात संपन्न

ही आहेत काही क्षण चित्रे बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करताना बिट शिक्षण विस्तार अधिकारी श्री शंकर काकड , वरिष्ठ मुख्याध्यापक गोसावी सर व सोबत खंडाकुळे सर , केंद्रातील शिक्षक
बालिका दिनानिमित्त पुस्तके भेट

बालिका दिनानिमित्त पुस्तके भेट

3 जानेवारी 2023 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जि प शाळा झाई मराठी याठिकाणी साजरी करण्यात आली. यावेळी झाई चे सरपंच श्री दुबळा यांनी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण…

प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टी कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबाबत १५
दिवस अर्जित रजा अनुज्ञेय करणे ब सदर संचित अर्जित रजेचे रोखीकरण करणे,

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्तमुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीतकराव्या लागणाऱ्या कामाबद्दल अर्जित रजाअनुज्ञेन करणे ब अशा संचित अर्जित रजेचेरोखीकरण करणेबाबत… महाराष्ट्र शासनग्राम विकास विभागशासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २०२०/प्र.क्र.७६/आस्था.१४बांधकाम भवन, २५ मर्झबान…
आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना मिळणार कार्यमुक्ती .. या आहेत अटी / महत्त्वाचा शासन निर्णय

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना मिळणार कार्यमुक्ती .. या आहेत अटी / महत्त्वाचा शासन निर्णय

Online Teacher's Transfer 2022 / Inter district Transfer 2022  Will be releived In May 2023 सन २०१७ ते २०२२ या कालावधीमध्येसंगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीनेआंतरजिल्हा बदली झालेल्या व अद्याप मूळजिल्हा परिषदेने…

CCE INFORMATION

मध्ये प्रार्थामक शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा समावेश केला आहे. त्यानुसार सहा ते चौदा वषेवयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा अर्धिनियम, [२1 of Childrento Free and Compulsory Education. ACT 2009…
संविधान दिन घोषवाक्य

संविधान दिन घोषवाक्य

संविधान दिनासाठी घोषणा - १. जब तक सूरज चाँदतब तक संविधान २. विवेक पसरवू जनाजनातसंविधान जागवू मनामनात ३. समता, बंधुता, लोकशाहीसंविधानाशिवाय पर्याय नाही ४. कर्तव्य, हक्कांचे भानमिळवून देते संविधान ५.…
डहाणू तालुकास्तरीय केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांची तंबाखुमुक्त शाळा या विषयावर प्रशिक्षण संपन्न. Tobacco Free School

डहाणू तालुकास्तरीय केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांची तंबाखुमुक्त शाळा या विषयावर प्रशिक्षण संपन्न. Tobacco Free School

डहाणू तालुकास्तरीय केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांची तंबाखुमुक्त शाळा या विषयावर प्रशिक्षण संपन्न. Tobacco Free School Pledge दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हा परिषद पालघर, पंचायत समिती डहाणू शिक्षण विभाग, सलाम…