NAVODAYA ENTRANCE TEST PASSAGE 10

NAVODAYA ENTRANCE TEST LANGUAGE 1

उतारा – 10

एखादया निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता, तेव्हा तुम्हांला दूरवर सहस्रावधी तारका लुकलुकताना दिसतात. त्या जणू काही आकाशाच्या काळ्या पाश्र्वभूमीवर चिकटवलेल्या आहेत, अशा दिसतात. तुम्हांला आश्चर्य वाटले असेल की, त्या एकाच ठिकाणी रात्र-रात्र कशा राहतात, त्या खाली का पडत नाहीत. मजेची वस्तुस्थिती अशी आहे की, तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत. त्या आपापल्या मार्गावर सावकाश सरकत आहेत, जशी पृथ्वी आणि इतर आठ ग्रह सूर्याभोवती आपापल्या मार्गावर फिरत राहतात. तुम्हांला वाटते की, तारका एकाच ठिकाणी असतात. कारण तुम्हांला त्या फिरताना दिल् शकत नाहीत.

याचे कारण त्या आपल्यापासून लक्षावधी किलोमीटर दूर आहेत. त्या फिरत असूनही, आपल्याला त्या एकाच ठिकाणी असल्यासारख्या दिसतात. शिवाय, गुरुत्वाकर्षण या नावाने ओळखली जाणारी एक शक्ती आहे, तो तारका फिरत असताना आपापल्या मागाँवर राहतील असे पाहते. तो त्यांना एकमेकोंच्या वाटेत येऊ देत नाही.

LANGUAGE NAVODAYA ENTRANCE TEST

NET : NAVODAYA ENTANCE TEST PASSAGE 12

NAVODAYA ENTRANCE TEST PASSAGE 10

एखादया निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता, तेव्हा तुम्हांला दूरवर सहस्रावधी तारका लुकलुकताना दिसतात. त्या जणू काही आकाशाच्या काळ्या पाश्र्वभूमीवर चिकटवलेल्या आहेत, अशा दिसतात. तुम्हांला आश्चर्य वाटले असेल की, त्या एकाच ठिकाणी रात्र-रात्र कशा राहतात, त्या खाली का पडत नाहीत. मजेची वस्तुस्थिती अशी आहे की, तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत. त्या आपापल्या मार्गावर सावकाश सरकत आहेत, जशी पृथ्वी आणि इतर आठ ग्रह सूर्याभोवती आपापल्या मार्गावर फिरत राहतात. तुम्हांला वाटते की, तारका एकाच ठिकाणी असतात. कारण तुम्हांला त्या फिरताना दिल् शकत नाहीत. याचे कारण त्या आपल्यापासून लक्षावधी किलोमीटर दूर आहेत. त्या फिरत असूनही, आपल्याला त्या एकाच ठिकाणी असल्यासारख्या दिसतात. शिवाय, गुरुत्वाकर्षण या नावाने ओळखली जाणारी एक शक्ती आहे, तो तारका फिरत असताना आपापल्या मागाँवर राहतील असे पाहते. तो त्यांना एकमेकोंच्या वाटेत येऊ देत नाही.

1 / 5

1) फिरताना तारका आपापल्या मार्गावर राहतात; कारण

2 / 5

2) ती त्यांना एकमेकींच्या वाटेत येऊ देत नाही. या वाक्यात ‘तो’ कोण?

(A) नदी

(B) पृथ्वी

(C) स्त्री

(D)

3 / 5

3) तारका फिरताना आपण पाहू शकत नाही; कारण

4 / 5

4) उताऱ्यात उल्लेखलेली मजेची वस्तुस्थिती कोणती?

5 / 5

5) 1. एखादया निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा काय दिसते?

Your score is

The average score is 58%

0%

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *