भाषा – Language

Navodaya Entrance Test : Language Section

Navodaya Entrance Test language

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षा‘ या परीक्षेच्या आराखड्यात सन 2019 मध्ये महत्त्वाचा बदल झाला. या बदलानुसार सन 2019 व 2020 च्या परीक्षेच्या भाषेच्या प्रश्नपत्रिकांत प्रश्न क्र. 61 ते 80 असे 20 प्रश्न 25 गुणांचे होते. प्रत्येक अचूक उत्तरासाठी 1.25 गुण दिला गेला.

भाषा विभागाच्या प्रश्नपत्रिकांत उतारे देऊन प्रत्येक उताऱ्यावर 5 प्रश्न विचारणे असा आराखडा आहे. त्यानुसार सन 2019 व 2020 च्या प्रश्नपत्रिकांत भाषा विभागामध्ये 4 उतारे देण्यात आले होते आणि त्यातील प्रत्येक उताऱ्यावर 5 प्रश्न यांनुसार इन क्र. 61 ते 80 असे एकूण 20 प्रश्न देण्यात आले होते.

4) प्रत्येक प्रश्नासाठी उत्तराचे A, B, C, D
असे चार पर्याय दिलेले असतात. विद्यार्थ्यांनी त्यांपैकी उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्तुळ काळे करावे.

5) या मार्गदर्शकात ‘उताऱ्यावरील प्रश्न’ या प्रश्नप्रकारावर भरपूर उतारे दिलेले आहेत; उताऱ्यावरील प्रश्न या प्रश्नप्रकारातील विविध प्रश्नप्रकारांच्या सरावासाठी सदर उतारे उपयुक्त ठरतील.


Navodaya Entrance Test : Language Section standard 5

प्रश्नपत्रिकेत दिलेले उतारे लक्षपूर्वक वाचा. त्यांमधील घटना, संवाद, प्रसंग इत्यादी बाबी काळजीपूर्वक लक्षात घ्या.

स्टरांचा किंवा माहितीचा क्रम लक्षात घ्या. त्यामुळे विचारलेल्या प्रश्नांची अचूक व जलद उत्तरे देता येतील. जेव्हा उत्तराबद्दल शंका निर्माण होईल, तेव्हा संबंधित भाग व सर्व पर्याय पुन्हा लक्षपूर्वक वाचा आणि नंतरच उत्तर

निश्चित करा.

30

NET – LANGUAGE TEST 1

एका मंत्रिमहाशयांना तुरुंगाची तपासणी करीत असताना, एका लहान खोलीत एक तरुण गुन्हेगार आढळला. त्यांनी कैदघाला त्याच्या हातून कोणता गुन्हा घडला होता हे विचारले. तो कैदी उत्तरला, “रस्त्यातून जात असता मला जमिनीक एक दोरीचा तुकडा दिसला. त्याचा कोणालाही उपयोग नसावा, असा विचार करून मी तो उचलला आणि घरी आगला. एक दोरीचा तुकडा दिसला त्याचा पातात्या माणसाची दया आली. तुरुंगाच्या अधिकाऱ्याला त्यांनी विचारले, “या तरत्र माणसाला कैद का व्हावी? त्याने फक्त जुन्या दोरीचा तुकडा उचलला.” तुरुंगाधिकारी म्हणाला, “त्या दोरीला काय बांधले होते, ते आपण कृपया त्याला विचारावे.” मंत्रिमहाशयांनी त्याला विचारले, “तरुणा, त्या दोरीला काय बांधले होते?” “महाशय, दुर्दैवाने त्या दोरीला गाय बांधली होती. “

1 / 5

1. दुर्दैवाने त्या दोरीला गाय बांधली होती,” या विधानावरून आपणांस समजते की, तो कैदी –

2 / 5

2. त्या तरुणाने दोरी उचलली; कारण

3 / 5

3. मंत्रिमहाशयांनी तुरुंगाधिकाऱ्याला विचारले

4 / 5

4. जेव्हा मंत्रिमहाशयांनी कैट्याचे पहिले उत्तर ऐकले, तेव्हा

5 / 5

5. मंत्रिमहाशयांनी तरुण कैदयाला केव्हा पाहिले?

Your score is

The average score is 32%

0%

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *