राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2024 साठी अनुदान वितरण , शासन निर्णय निर्गमित ! दि.25.01.2024

राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2024 साठी अनुदान वितरण , शासन निर्णय निर्गमित ! दि.25.01.2024
screenshot 2024 01 29 17 51 58 65 40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b121033987326229843864
State Employee January Paid In February Payment Anudan Shasan Nirnay

राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2024 साठी अनुदान वितरण , शासन निर्णय निर्गमित ! दि.25.01.2024
State Employee January Paid In February Payment Anudan Shasan Nirnay ] : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2024 साठी अनुदान वितरण करणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण , महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरीत करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती . यानुसार राज्य शासनांकडून लेखाशिर्ष निहाय , नियंत्रक अधिकारीसर वितरीत करण्यात आलेले अनुदान शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . सदर लेखाशिर्ष निहाय अनुदान पुढीलप्रमाणे पाहु शकता .
सदरचा निधी खर्च करीत असताना , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय / परिपत्रक यांमधील विहीत सूचना / अटी त्याचबरोबर वित्तीय अधिनियम 1959 मधील परिशिष्ट – 26 मधील तरतुदी विचारात घेवून संबंधितांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान रक्कमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

State Employee January Paid In February Payment Anudan Shasan Nirnay

screenshot 2024 01 29 17 44 10 68 e2d5b3f32b79de1d45acd1fad96fbb0f2988629783831421944
screenshot 2024 01 29 17 44 35 56 e2d5b3f32b79de1d45acd1fad96fbb0f2294138112310551386

त्याचबरोबर थकित देयकांचे प्रदान करण्यासाठी खर्च करण्यात येणाऱ्या प्रकरणी खरेदी साहित्य प्रत्यक्ष प्राप्त झाल्याचे व त्यचे लेखे सुयोग्यरित्या ठेवल्याची खात्री पटल्याशिवाय सदरचा निधी आहरित करण्यात येवू नयेत अशी बाब नमुद करण्यात आलेली आहे .

या संदर्भातील राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..State Employee January Paid In February Payment Anudan Shasan Nirnay

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *