अक्षर सांकेतिक लिपी / बुद्धिमत्ता चाचणी 10 / केंद्रप्रमुख भरती परीक्षा 2023 सराव अभ्यासमाला

अक्षर सांकेतिक लिपी / बुद्धिमत्ता चाचणी  10 / केंद्रप्रमुख भरती परीक्षा 2023 सराव अभ्यासमाला

अक्षर सांकेतिक लिपी / बुद्धिमत्ता चाचणी 10 /केंद्रप्रमुख भरती परीक्षा 2023 सराव अभ्यासमाला

अंक

होते या प्रकारच्या प्रश्नांमध्ये अंकाऐवजी अक्षर किंवा अक्षराचे अंक आपल्याला असतो त्यामुळे याचा अभ्यास करताना मागील प्रकरणातील सर्व शक्यतांचा वापर करावा तसेच समोर दिलेल्या सूचनांचे पालन करावे

  • संकेत काळजीपूर्वक वाचावेत
  • दिलेला संकेत व्यवस्थित लिहून घ्यावा
  • माहिती झालेला संकेत तपासून पहावा
  • संकेत शोधताना उत्तर काढताना दिलेल्या सूचनांचे पालन करावे
10
Created on By
556dcda8a7ad65e3791feb9240f66cde33e4a05b135ad180533315bb8cacecd0?s=32&d=mm&r=gadmin
अंक

अक्षर अंक सांकेतिक लिपी

अक्षर अंक सांकेतिक लिपी

1 / 8

A. A=1,B=2 C=4,D=8, E=10, तर BAG शब्द कसा लिहाल ?

2 / 8

B. जर A=1,B=2,C=3 तर COLLEGE शब्द कसा लिहाल ?

3 / 8

C. जर PUBLIC =36 , GEOGRAPHY = 81 तर HOMESCIENC=?

4 / 8

D. जर DOG=36 तर 7CAT=?

5 / 8

E. एका सांकेतिक भाषेत GODFATHER =432568790 तर THEATER =?

6 / 8

F. जर A=2, B=4, C=6 तर याच वापर करून DIAMOND शब्द कसा लिहिला जाईल ?

7 / 8

G. एका सांकेतिक भाषेत A ऐवजी 1 , D ऐवजी 4 आणि H ऐवजी 8 वापरले तर त्याच सांकेतिक भाषेत BOLD शब्द कसा लिहाल ?

8 / 8

H. POT=16-15-20 तर TOP =?

Your score is

The average score is 47%

0%

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *