,
१ विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व), .
२ प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सवी.
3) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई .
४) शिक्षणाधिकारी, प्राथमिक/माध्यमिक जि.प. (सर्व),
५) शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर), मुंबई.
६) प्रशासनाधिकारी, मनपा/नपा, (सवी.
७) विभागनिहाय संपर्क अधिकारी (परीक्षा पे चर्चा-६)
विषय:- मा. पंतप्रधान महोदय यांच्यासमवेत “परीक्षा पे चर्चा- ६” या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत
संदर्म :१. मा. सचिव. केंद्रीय शिक्षण मंत्रालय, यांचे पत्र क्र. 0.0. ।१०.-६-१/२०२२-085९ ([२॥२)-
Part (२), दि. २८ नोव्हेंबर २०२२
२. मा. सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई याचे पत्र जाक्र.: संकीर्ण-
२०२२/प्र.क्र. २५५/ एस डी-४ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय , दि. १६
डिसेंबर २०२२
३. शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे
दिनांक १० जानेवारी २०२३ चे पत्र
४. मा. मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, यांची दिनांक २१ जानेवारी
२०२३ रोजी ची ऑनलाईन बैठक
- मा. आयुक्त, शिक्षण यांचे पत्र, जा क्र. आशिका/२?0/२०२३ दि. २१ जानेवारी २०२३
६.या कार्यालयाचे पत्र ,जा क्र. मूल्यमापन/२0/२०२२-२३/४१६ दि. २४ जानेवारी २०२३
७. मा. मंत्री, शिक्षण कौडाल्य विकास आणि उद्यमशीलता, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे
दिनांक १८ जानेवारी २०२३ चे पत्र
उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये कळविण्यात येते की, मा. पंतप्रधान महोदय हे “परीक्षा पे चर्चा- ६”
या कार्यक्रमांतर्गत इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक व पालक, यांचे समवेत दि. २७
तालकटोरा स्टेडीयम, नवी दिल्ली येथे संवाद साधणार
नेवारी २०२३ रोजी सकाळी ११:००
जानेवारी २०२३ सकाळी ११:०० वाजता,
व पालक सहभागी होणार आहेत. या
आहेत. या कार्यक्रमामध्ये देश-विदेशातील विद्यार्थी,
अनुषंगाने सदर कार्यक्रमाचे दूरदर्शन व विविध खाजगी
वर्गअसलेल्या सर्व शाळामधील
, शिक्षक
जगी माध्यमावर / वाहिनीवर थेट प्रक्षेपण केले जाणार
धील विद्यार्थ्यांना ऑनलाईन
, याकरिता इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतचे
a विभाग, नवी दिल्ली
“परीक्षा पे चर्चा” हा कार्यक्रम दाखविण्यात यावा, असे निर्देश शालेय शिक्षण व साक्षरता
यांचेमार्फत देण्यात आलेले आहेत.
तसेच या कार्यक्रमामध्ये राज्यातील मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, सर्व विभागाचे मंत्री, मा.
खासदार मा. आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी हे सुद्धा ऑनलाईन या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार
आहेत. याकरिता दि. २७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता विद्यार्थ्यांना “परीक्षा पे चर्चा-६”
या कार्यक्रमाचे प्रत्यक्ष प्रक्षेपण सर्व शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी हा कार्यक्रम पाहतील यादृष्टीने
आवश्यक सूचना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी शाळांना द्याव्यात. शाळेच्या हॉलमध्ये मोठ्या स्क्रिनवर
किंवा दूरदर्शन संच, ।॥०।०? इ. द्वारे दाखविण्याचे नियोजन करावे.
परीक्षा पे चर्चा- ६ या कार्यक्रम विद्यार्थी पाहतानाचे फोटो, व्हिडीओ, वर्तमानपत्रातील बातम्या
sp=share link या 60098 01४७ लिंक यामध्ये जिल्हानिहाय फोल्डर तयार केलेले आहे., त्यामध्ये
संबधित जिल्ह्याने अपलोड करावेत.
परीक्षा पे चर्चा- ६ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यस्तरीय अधिकारीव विभागस्तरीय अधिकारी
यांनी शाळेमध्ये भेट द्यावी. या कार्यक्रमाचे विद्यार्थी पाहत असलेले फोटो, व्हिडीओ,



