लवंगी मिरची
लवंगी मिरची नाकाला झोंबली
रागाने पोपटाची चोच लाल झाली कडवटपणाने कारले झाले कडू
पायाकडे पाहून मोराला आले रडू
आईच्या माराने वांगे झाले निळे
तेव्हा कावळोबा झाले एक डोळे
गमती अशा झाल्या फार छान
ऐकण्यासाठी गाढवाचे झाले लांब कान

लवंगी मिरची नाकाला झोंबली
रागाने पोपटाची चोच लाल झाली कडवटपणाने कारले झाले कडू
पायाकडे पाहून मोराला आले रडू
आईच्या माराने वांगे झाले निळे
तेव्हा कावळोबा झाले एक डोळे
गमती अशा झाल्या फार छान
ऐकण्यासाठी गाढवाचे झाले लांब कान