तुमचे उत्पन्न कर कक्षेत येत आहे का ? जर yes , तर आपणांस आशा योजना आपण शोधत असाल.तुम्हांला असे पर्याय शोधावे लागतील , जे आयकर कलमा मध्ये सवलत देतील.आपण अशाच काही income tax saving scheme विषयी चर्चा करुया.
Is your income in the tax bracket?If yes then obviously you must be finding to get tax exemption as well good returns.
उत्तम प्रकारचा कर मुक्त परतावा मिळविण्यासाठी ELSS या योजनेचा उपयोग होऊ शकतो . या मध्ये कलम 80C नुसार सूट मिळते . यामध्ये वार्षिक 1,50000 रुपये गुंतवणूक करता येते.
याला ULIPS म्हणून ओळखले जाते . युनिट लिंकड इन्शुरन्स प्लॅन मध्ये केलेली गुंतवणूक 80C मध्ये करसुट मिळण्यास पात्र आहे. वार्षिक 50000 रुपये पर्यन्त कपात करता येऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते मुदत विमा प्रत्येक व्यक्तीने घेतला पाहिजे . हे तुमच्या नंतर कुटुंबाला अर्थिक सक्षम करू शकते . आयकर कलम 80C आयकर सूट मिळते. दीड लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करता येईल
या योजनेतील गुंतवणूक कलम 80CCD अन्वये वार्षिक 55000 रुपयांपर्यंत वजावट आहे .
आयकर कलम 80D अंतर्गत वार्षिक 55000 रु कपात आहे . यामध्ये स्वतः च्या कुटुंबातील सदस्य 25000रुपये व ज्येष्ठ नागरिक पालक यांच्यासाठी 30,000 रु निश्चित केले आहेत .
हे आहेत काही कर वाचविण्यासाठी पर्याय! बरोबरच चांगला परतावा देखील मिळू शकतो .
Important जर हा लेख आपणास आवडला असेल तर estudi. in ला follow करा . इतरांना share करा . कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याचा हा सल्ला नसून वाचकांनी आपल्या सलागरच मदत घ्यावी . आर्थिक नुकसान झाल्यास estudi. in जबाबदार असणार नाही .