Decimal Fraction Online Test 2 Scholars Standard Five

1002111788
Screenshot 2025 10 06 08 43 17 44 c0d35d5c8ea536686f7fb1c9f2f8f274

Decimal Fraction Online Test 2

1 / 10

1. दीड मीटर + पावणेतीन मीटर = किती?

2 / 10

2. 7.7+0.7+00.70+0.07+0.77+0.00007 = ? ( 2017 )

3 / 10

3. 18.77-16.55 = किती?

4 / 10

4. 63.4-31.08= किती ?

5 / 10

5. 23.4+46.6= किती?

6 / 10

6. 0.5,5.0,0.05 व 0.005 यापैकी सर्वात लहान संख्येला 4 ने गुणल्यास उत्तर किती येईल?

7 / 10

7. 96.76 या संख्येतील सहा या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती?

8 / 10

8. 300 मधून 191.55 आणि 58.45 वजा केल्यास येणारी वजाबाकी किती असेल?

9 / 10

9. पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? (2017)

10 / 10

10. 🔴 – 31.83=31.57, तर 🔴 च्या जागी कोणती संख्या असेल?

Your score is

The average score is 15%

0%

Decimal Fraction

Screenshot 2025 10 06 08 43 17 44 c0d35d5c8ea536686f7fb1c9f2f8f274

DECIMAL FRACTION TEST 1

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती गणित विषयातील दशांश अपूर्णांक या घटकावर आधारित टेस्ट एक देण्यात येत आहे.

1 / 14

1. पुढीलपैकी बहात्तर दशांश चिन्ह शून्य पाच हे वाचन असलेला अपूर्णांक कोणता?

2 / 14

2. पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकामध्ये 7 ची स्थानिक किंमत सात शतांश आहे? दोन पर्याय निवडा.

3 / 14

3. 0.5,5.0,0.05 व 0.005 यापैकी सर्वात लहान संख्येला 4 ने गुणल्यास उत्तर किती येईल?

4 / 14

4. 27.37 या संख्येतील 7 अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती?

5 / 14

5. 23.50 या अपूर्णांकातील पाच या अंकाची स्थानिक किंमत किती?

6 / 14

6. 434/100 हा पूर्णांक दशांश चिन्हांचा उपयोग करून कसा लिहाल?

7 / 14

7. पावणेपाच हा पूर्णांक दशांश रूपात कसा लिहितात?

8 / 14

8. दहा पूर्णांक 9/10 हा अपूर्णांक दशांश रूपात कसा लिहितात?

9 / 14

9. 0.561 दशांश अपूर्णांक कोणत्या दोन अपूर्णांकांच्या मध्ये आहे? (2019)

10 / 14

10. 0.09 हा अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक रूपात कसा लिहितात?

11 / 14

11. 0.92 या अपूर्णांकाचे वाचन कसे कराल ?

12 / 14

12. पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? (2017)

13 / 14

13. बारा दशांशचिन्ह आठ या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत किती?

14 / 14

14. 96.76 या संख्येतील सहा या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती?

Your score is

The average score is 35%

0%

Profit -Loss

नफा तोटा शिष्यवृत्ती गणित इयत्ता पाचवी

नफा तोटा या घटकावर आधारित चाचणी

1 / 10

1. रोहितने साडेतीन रुपयांना एक पेन्सिल याप्रमाणे 3 डझन पेन्सिल विकत घेतल्या व त्या सर्व पेन्सिल रुपये 150 ला विकल्या, तर या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला ?

2 / 10

2. 20 घड्याळे 10,200 रुला विकल्यामुळे 4 घड्याळाच्या खरेदीइतका नफा झाला, तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती?? 🤔🤔🤔

3 / 10

3. गौरीने 14500 घेतलेल्या टीव्हीला साडेतीनशे रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले नंतर तो टीव्ही 16 हजार रुपयाला विकून टाकला तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? (2017)

4 / 10

4. आशाने 25 साड्या 10000 रुपयांना खरेदी केल्या. त्या साडे आणण्यासाठी तिला टॅक्सी व हमारे मिळून रु. 450 खर्च आला. त्या साडेतीन प्रत्येकी रुपये 425 याप्रमाणे विकल्या तर या व्यवहारातील किती नफा अथवा तोटा झाला? 🤔

5 / 10

5. महादबाने त्याच्या शेतात गहू पेरले त्यासाठी त्यांनी ₹ 13,700 बियान्यांसाठी, ₹ 5300 खते व जंतूनाशकासाठी आणि ₹ 7160 मजुरीवर खर्च केले. उत्पादन विकून त्याला ₹ 35,400 मिळाले, तर त्याला एकूण नफा किती. झाला??

6 / 10

6. साडेपासष्ट हजारा ला घेतलेली गाडी चोपन्न हजारला विकली, किती रुपये तोटा झाला?

7 / 10

7. शरद ने दहा रुपयांना दोन या दराने 36 चिकू खरेदी केले व ते 24 रुपयांना 4 या दराने विकले तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा व किती?

8 / 10

8. एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती?

9 / 10

9. एक वस्तू 550 रुपयात विकली असता रुपये 50 तोटा होतो. जर ती वस्तू 700 रुपयांना विकली तर किती नफा होईल ?

10 / 10

10. नानासाहेबांनी ₹ 32000 ला एक बैल विकत घेतला व त्याला घरी नेण्यासाठी वाहतूक खर्च ₹ 1500 आला. 3 महिन्यानंतर त्यांनी ₹ 35300 ला तो बैल विकला ; तर या व्यवहारात नानासाहेबांना किती रुपये नफा झाला?

Your score is

The average score is 41%

0%

43

KALMAPAN : MATHEMATICS STANDARD FIVE SCHOLARSHIP EXAMINATION TEST 2


5th Scholarship Mathematics Test

Profit -Loss

Profit – Loss नफा – तोटा

1 / 12

1. एक शर्ट रुपये 400 ला विकल्यास विक्रीच्या 3/8 पोट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती??

2 / 12

2. एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती?

3 / 12

3. रोहितने साडेतीन रुपयांना एक पेन्सिल याप्रमाणे 3 डझन पेन्सिल विकत घेतल्या व त्या सर्व पेन्सिल रुपये 150 ला विकल्या, तर या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला ?

4 / 12

4. एका वस्तूची विक्री किंमत 540 रुपये आहे जर नफा रुपये 90 असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

5 / 12

5. एक वस्तू 550 रुपयात विकली असता रुपये 50 तोटा होतो. जर ती वस्तू 700 रुपयांना विकली तर किती नफा होईल ?

6 / 12

6. खरेदी =…..?

7 / 12

7. गौरीने 14500 घेतलेल्या टीव्हीला साडेतीनशे रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले नंतर तो टीव्ही 16 हजार रुपयाला विकून टाकला तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? (2017)

8 / 12

8. नफा =….?

9 / 12

9. शरद ने दहा रुपयांना दोन या दराने 36 चिकू खरेदी केले व ते 24 रुपयांना 4 या दराने विकले तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा व किती?

10 / 12

10. 4963 रुपयास खरेदी केलेल्या वस्तू 5354 विकल्या तर या व्यवहारात किती नफा अथवा तोटा होईल?

11 / 12

11. सलीमने रुपये 25 प्रति डझन या दराने 3 डझन पेन्सिल खरेदी केल्या व त्या प्रत्येकी रुपये 3 प्रमाणे विकल्या तर या व्यवस्थेला किती नफा झाला?

12 / 12

12. एका दुकानदाराने एकाच पुस्तकाचे 1000 प्रती 6000 रुपयांस विकल्या, तेव्हा त्याला ₹900 नफा झाला : तर प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती?

Your score is

The average score is 26%

0%

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *