Posted inSCHOOL Arithmetic quiz Scholarship Math Online Test Standard Five : Multiples and Factors Posted by By admin September 26, 2025No Comments संख्या विभाजक, विभाज्यतेच्या कसोट्या.. /10 https://estudi.in संख्या विभाजक, कसोट्या संख्यांचे विभाजक व विभाज्य विभाज्यतेच्या कसोट्यावर आधारित ऑनलाइन टेस्ट 1 / 10 1. 45 या संख्येचे एकूण किती विभाजक आहेत? a) 4 b) 5 c) 2 d) 6 2 / 10 2. पुढीलपैकी कोणत्या संख्येला दोनच विभाजक आहेत? a) 35 b) 39 c) 34 d) 37 3 / 10 3. 10 ते 40 मधील किती संख्यांना फक्त दोन विभाजक आहेत? a) 15 b) 7 c) 8 d) 10 4 / 10 4. 52 या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक हा त्याच्या लहानात लहान विभाजकाच्या किती पट आहे ? (2019) a) 13 b) 52 c) 26 d) 4 5 / 10 5. पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येला फक्त 1 हाच सामाईक विभाजक आहे ? a) 25 व 30 b) 19 व 24 c) 24 व 36 d) 8 व 12 6 / 10 6. 355 या संख्येचा सर्वांत मोठा विभाजक कोणता ? a) 70 b) 350 c) 355 d) 71 7 / 10 7. 76 या संख्येचा सर्वांत लहान विभाजक कोणता? a) 2 b) 1 c) 4 d) 19 8 / 10 8. 24 च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? (2017) a) 60 b) 66 c) 59 d) 36 9 / 10 9. 30 या संख्येचे सर्व विभाजक व मूळ संख्या असणारे विभाजक यांच्यातील फरक किती? a) 4 b) 3 c) 8 d) 5 10 / 10 10. एक एक संख्या तीसहून लहान आहे आणि पाच च्या पटीत आहे. तिचे एकूण 3 अवयव आहेत, तर ती संख्या कोणती? a) 15 b) 10 c) 20 d) 25 Your score is The average score is 28% 0% Restart quiz 55 5th Scholarship Mathematics Test 1 ते 100 संख्यावरील प्रश्न 1 / 10 एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती दोन अंकी संख्या आहेत? 19 9 10 8 2 / 10 31 ते 50 पर्यंतच्या किती संख्या या समसंख्या आहेत? 10 11 9 8 3 / 10 1 ते 100 या संख्यामधील सर्वांत मोठी मूळ संख्या व सर्वांत लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती? (2017) 198 194 291 293 4 / 10 1 ते 100 या संख्यामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? 9 19 10 11 5 / 10 40 ते 92 पऱ्यांच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी एक अंक असेल? 6 5 10 8 6 / 10 11 ते 100 पऱ्यांच्या किती संख्यांच्या दशक स्थानी शून्य हा अंक असतो? 1 9 8 10 7 / 10 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 6 च्या पाटीतील किती संख्या आहेत? 12 16 8 10 8 / 10 एका दोन अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे. त्या संख्येमध्ये 18 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकाची स्थाने बदलली असतात, तर ती संख्या कोणती? 59 95 86 68 9 / 10 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो ? 9 21 19 11 10 / 10 1 ते 100 या संख्यामध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? 20 10 19 21 Your score is The average score is 55% 0% Restart quiz कालमापन : शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता पाचवी गणित 1 / 22 एक बस स्वारगेटहून सुटली आणि 2 तास 25 मिनिटे प्रवास करून साताऱ्याला अडीच वाजता पोहोचली, तर ती बस स्वारगेटहून किती वाजता निघाली ? (2018) दुपारी 12:05 दुपारी 1:05 मध्यान्हपूर्व 11:55 मध्यन्होत्तर 12:25 2 / 22 24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू झाला व 16:45 वाजता संपला. सामना संपला त्या वेळी 12 ताशी घड्याळात किती वाजले असतील ? (2017) 5:45 4:45 15:45 2:45 3 / 22 थुबा अग्निबाण प्रक्षेपण केंद्रातून एक अग्निबाण एका सेकंदात 12 किमी या वेगाने जातो, तर तो अग्निबाण संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटे ते पावणेसहा या कालावधीत किती अंतर गेला असेल ? 9360 किमी 156 किमी 390 किमी 8910 किमी 4 / 22 एक गाडी मुंबईहून निघून पुणे येथे 4 तास 15 मिनिटांत पोहोचते. जर ती गाडी मध्यान्हपूर्व सव्वादहा वाजता निघाली असेल, तर ती गाडी पुण्यास किती वाजता पोहोचेल ? 14:30 वाजता 2:15 वाजता मध्यान्होत्तर 3:30 वाजता मध्यान्होत्तर 2:45 वाजता. 5 / 22 एक गाडी नागपूर – अमरावती हे 150 किमी अंतर तीन तास पंधरा मिनिटांत पार करते, तर त्या गाडीला नागपूर – अकोला हे 250 किमी अंतर याच वेगाने पार करण्यासाठी किती वेळ लागेल ?(2019) 2 तास 15 मिनिटे 5 तास 25 मिनिटे 4 तास 15 मिनिटे 3 तास 25 मिनिटे 6 / 22 पूनमने तिच्या गावी पोहोचण्यासाठी केलेल्या एकूण प्रवासापैकी 3 तास 55 मिनिटे बसने प्रवास केला व 4 तास 45 मिनिटे प्रवास आगगाडीने केला, तर तिने बसपेक्षा आगगाडीने किती काळ अधिक प्रवास केला ? 1तास 10 मिनिटे 50 मिनिटे 1 तास 40 मिनिटे 10 मिनिटे 7 / 22 एका गावाहून एक बस 14:20 वाजता सुटली व इच्छित स्थळी मध्यान्होत्तर 7:05 ला पोहोचली. तर या प्रवासास किती वेळ लागला ? 4 तास 45 मिनिटे 5 तास 45 मिनिटे 5 तास 15 मिनिटे 4 तास 15 मिनिटे 8 / 22 24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू होऊन 15:45 ला संपला, तर सामना 12 ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला ? (2018) 4:45 3:45 2:45 15:45 9 / 22 मध्यान्हपूर्व 11 वाजून 45 मिनिटांनी सुरू झालेले मुलांचे नाटक 3 तास 15 मिनिटे चालले, तर ते किती वाजता संपले ? 3 वाजून 5 मिनिटांनी 3 वाजता 2 वाजून 45 मिनिटांनी सव्वातीन वाजता. 10 / 22 चिन्मयचा मध्यान्हपूर्व दिनक्रम पुढीलप्रमाणे आहे :मध्यान्हपूर्व पावणेसहा ते सव्वासहा कविता पाठांतर, मध्यान्हपूर्व साडेसहा ते 7 वाजून 40 मिनिटांपर्यंत खेळ आणि मध्यान्हपूर्व 8 वाजून 50 मिनिटे ते मध्यान्हपूर्व 10 ला 5 मिनिटे कमी असेपर्यंत अभ्यास, तर पाठांतर, खेळ आणि अभ्यास यांसाठी तो एकूण किती वेळ खर्च करतो? 3 तास 15 मिनिटे 2 तास 45 मिनिटे 3 तास 5 मिनिटे 2 तास 15 मिनिटे. 11 / 22 एक बस नागपूरहून अमरावतीला 4 तास 20 मिनिटांत पोहोचते. परतीच्या प्रवासाला त्या बसला 10 मिनिटे जास्त वेळ लागतो, तर नागपूर ते अमरावती जाऊन परत येण्यासाठी किती वेळ प्रवास करावा लागेल ? 4 तास 20 मिनिटे 4 तास 40 मिनिटे 8 तास 40 मिनिटे 8 तास 50 मिनिटे 12 / 22 सकाळी 7.30 ला शाळेत आलेला नीलेश शाळेतून 330 मिनिटांनी घरी जायला निघाला, तर तो किती वाजता घरी जायला निघाला ? (2019) साडेअकरा वाजता साडेदहा वाजता एक वाजता अकरा वाजता. 13 / 22 3 तास 20 मिनिटांमधून । तास 50 मिनिटे वजा केल्यास वजाबाकी किती येईल ? 1 तास 40 मिनिटे 2 तास 30 मिनिटे 1 तास 30 मिनिटे 1 तास 40 मिनिटे. 14 / 22 घड्याळात 1 वाजून 55 मिनिटे झाली असतील, तर तासकाटा व मिनिटकाटा यांच्या अनुक्रमे स्थिती पुढीलपैकी कोणत्या पर्यायांत योग्य तन्हेने दिल्या आहेत ? 1 व 2 च्या दरम्यान, 11 वर 12 व। च्या दरम्यान,।। वर 11 वर, । व 2 च्या दरम्यान 11 वर, 12 व । च्या दरम्यान. 15 / 22 2 तास 10 मिनिटे 13 सेकंद म्हणजे किती सेकंद ? 4213 7213 7813 6813 16 / 22 घड्याळात 5 वाजून 55 मिनिटे झाली आहेत. 4 तास 44 मिनिटांनंतर त्या घड्याळात किती वाजले असतील ? 10 वाजून 39 मिनिटे 11 वाजून 9 मिनिटे 9 वाजून 59 मिनिटे 10 वाजून 29 मिनिटे. 17 / 22 6. सोबतच्या घड्याळाचे निरीक्षण करा.किती मिनिटांनंतर बरोबर पावणेबारा वाजतील ? 65 95 115 75 18 / 22 610 मिनिटे =…… तास ……….मिनिटे. या विधानातील रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या 6 व 10 10 व 10 6 व 6 61 व 0 19 / 22 6 तास 52 मिनिटे =………….मिनिटे. (2018) 412 360 512 422 20 / 22 मध्यान्हपूर्व 7 ते मध्यान्होत्तर 7 हा किती मिनिटांचा कालावधी आहे? 12 720 360 120 21 / 22 घड्याळात तासकाटा 2 व 3 च्यादरम्यान आहे व मिनिटकाटा 7 वर आहे, तर किती वाजले? 2 वाजून 25 मिनिटे 3 वाजून 25 मिनिटे 2 वाजून 35 मिनिटे 3 वाजून 35 मिनिटे. 22 / 22 5 तास 35 मिनिटे किती मिनिटे ? 535 95 300 335 Your score is The average score is 35% 0% Restart quiz KALMAPAN STANDARD FIVE SCHOLARSHIP MATHEMATICS 1 / 8 2 तास 10 मिनिटे 13 सेकंद म्हणजे किती सेकंद ? 4213 7213 7813 6813 2 / 8 घड्याळात 5 वाजून 55 मिनिटे झाली आहेत. 4 तास 44 मिनिटांनंतर त्या घड्याळात किती वाजले असतील ? 10 वाजून 39 मिनिटे 11 वाजून 9 मिनिटे 9 वाजून 59 मिनिटे 10 वाजून 29 मिनिटे. 3 / 8 6. सोबतच्या घड्याळाचे निरीक्षण करा.किती मिनिटांनंतर बरोबर पावणेबारा वाजतील ? 65 95 115 75 4 / 8 610 मिनिटे =…… तास ……….मिनिटे. या विधानातील रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या 6 व 10 10 व 10 6 व 6 61 व 0 5 / 8 6 तास 52 मिनिटे =………….मिनिटे. (2018) 412 360 512 422 6 / 8 मध्यान्हपूर्व 7 ते मध्यान्होत्तर 7 हा किती मिनिटांचा कालावधी आहे? 12 720 360 120 7 / 8 घड्याळात तासकाटा 2 व 3 च्यादरम्यान आहे व मिनिटकाटा 7 वर आहे, तर किती वाजले? 2 वाजून 25 मिनिटे 3 वाजून 25 मिनिटे 2 वाजून 35 मिनिटे 3 वाजून 35 मिनिटे. 8 / 8 5 तास 35 मिनिटे किती मिनिटे ? 535 95 300 335 Your score is The average score is 60% 0% Restart quiz 3 Created on September 18, 2023 By admin 5th Scholarship Passage Test 1 1 / 3 (1) उताऱ्यात आलेल्या वर्णनावरून पुढीलपैकी योग्य विधान कोणते ? (1) दुसऱ्याला केलेली क्षमा लक्षात ठेवावी. (2) सुडाचा आनंद अमर्याद टिकतो. (3) केलेली क्षमा विसरून जावे (4) क्षमा करण्याने अहंकार वाढतो 2 / 3 (2) शूर वीरांचा खरा अलंकार कोणता ? (1) पुण्य (2) क्षमा (3) अहकार (4) सामर्थ्य, 3 / 3 (3) माणसाचा गर्व केव्हा वाढतो ? (1) पुण्य मिळवल्यावर(2) आनंद मिळाल्यावर(3) क्षमा केल्यावर(4) केलेली क्षमा लक्षात ठेवल्यावर. Your score is The average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Share this: Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on X (Opens in new window) X Related admin View All Posts Post navigation Previous Post Scholarship Examination Standard Five Mathematics Online TestNext PostProfit -Loss : Standard Five Mathematics Scholarship Examination Online Test