Scholarship Examination Standard Five Mathematics Online Test

1 ते 100 संख्या प्रश्न इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती गणित..

1002049312
55

5th Scholarship Mathematics Test

1 ते 100 संख्यावरील प्रश्न

1 / 10

1 ते 100 या संख्यामधील सर्वांत मोठी मूळ संख्या व सर्वांत लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती? (2017)

2 / 10

1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 6 च्या पाटीतील किती संख्या आहेत?

3 / 10

एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती दोन अंकी संख्या आहेत?

4 / 10

एका दोन अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे. त्या संख्येमध्ये 18 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकाची स्थाने बदलली असतात, तर ती संख्या कोणती?

5 / 10

31 ते 50 पर्यंतच्या किती संख्या या समसंख्या आहेत?

6 / 10

1 ते 100 या संख्यामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो?

7 / 10

1 ते 100 या संख्यामध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो?

8 / 10

11 ते 100 पऱ्यांच्या किती संख्यांच्या दशक स्थानी शून्य हा अंक असतो?

9 / 10

10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो ?

10 / 10

40 ते 92 पऱ्यांच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी एक अंक असेल?

Your score is

The average score is 55%

0%

KALMAPAN SCHOLARSHIP

कालमापन : शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता पाचवी गणित

1 / 22

एक बस स्वारगेटहून सुटली आणि 2 तास 25 मिनिटे प्रवास करून साताऱ्याला अडीच वाजता पोहोचली, तर ती बस स्वारगेटहून किती वाजता निघाली ? (2018)

2 / 22

24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू झाला व 16:45 वाजता संपला. सामना संपला त्या वेळी 12 ताशी घड्याळात किती वाजले असतील ? (2017)

3 / 22

थुबा अग्निबाण प्रक्षेपण केंद्रातून एक अग्निबाण एका सेकंदात 12 किमी या वेगाने जातो, तर तो अग्निबाण संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटे ते पावणेसहा या कालावधीत किती अंतर गेला असेल ?

4 / 22

एक गाडी मुंबईहून निघून पुणे येथे 4 तास 15 मिनिटांत पोहोचते. जर ती गाडी मध्यान्हपूर्व सव्वादहा वाजता निघाली असेल, तर ती गाडी पुण्यास किती वाजता पोहोचेल ?

5 / 22

एक गाडी नागपूर – अमरावती हे 150 किमी अंतर तीन तास पंधरा मिनिटांत पार करते, तर त्या गाडीला नागपूर – अकोला हे 250 किमी अंतर याच वेगाने पार करण्यासाठी किती वेळ लागेल ?
(2019)

6 / 22

पूनमने तिच्या गावी पोहोचण्यासाठी केलेल्या एकूण प्रवासापैकी 3 तास 55 मिनिटे बसने प्रवास केला व 4 तास 45 मिनिटे प्रवास आगगाडीने केला, तर तिने बसपेक्षा आगगाडीने किती काळ अधिक प्रवास केला ?

7 / 22

एका गावाहून एक बस 14:20 वाजता सुटली व इच्छित स्थळी मध्यान्होत्तर 7:05 ला पोहोचली. तर या प्रवासास किती वेळ लागला ?

8 / 22

24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू होऊन 15:45 ला संपला, तर सामना 12 ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला ? (2018)

9 / 22

मध्यान्हपूर्व 11 वाजून 45 मिनिटांनी सुरू झालेले मुलांचे नाटक 3 तास 15 मिनिटे चालले, तर ते किती वाजता संपले ?

10 / 22

चिन्मयचा मध्यान्हपूर्व दिनक्रम पुढीलप्रमाणे आहे :
मध्यान्हपूर्व पावणेसहा ते सव्वासहा कविता पाठांतर, मध्यान्हपूर्व साडेसहा ते 7 वाजून 40 मिनिटांपर्यंत खेळ आणि मध्यान्हपूर्व 8 वाजून 50 मिनिटे ते मध्यान्हपूर्व 10 ला 5 मिनिटे कमी असेपर्यंत अभ्यास, तर पाठांतर, खेळ आणि अभ्यास यांसाठी तो एकूण किती वेळ खर्च करतो?

11 / 22

एक बस नागपूरहून अमरावतीला 4 तास 20 मिनिटांत पोहोचते. परतीच्या प्रवासाला त्या बसला 10 मिनिटे जास्त वेळ लागतो, तर नागपूर ते अमरावती जाऊन परत येण्यासाठी किती वेळ प्रवास करावा लागेल ?

12 / 22

सकाळी 7.30 ला शाळेत आलेला नीलेश शाळेतून 330 मिनिटांनी घरी जायला निघाला, तर तो किती वाजता घरी जायला निघाला ? (2019)

13 / 22

3 तास 20 मिनिटांमधून । तास 50 मिनिटे वजा केल्यास वजाबाकी किती येईल ?

14 / 22

घड्याळात 1 वाजून 55 मिनिटे झाली असतील, तर तासकाटा व मिनिटकाटा यांच्या अनुक्रमे स्थिती पुढीलपैकी कोणत्या पर्यायांत योग्य तन्हेने दिल्या आहेत ?

15 / 22

2 तास 10 मिनिटे 13 सेकंद म्हणजे किती सेकंद ?

16 / 22

घड्याळात 5 वाजून 55 मिनिटे झाली आहेत. 4 तास 44 मिनिटांनंतर त्या घड्याळात किती वाजले असतील ?

17 / 22

6. सोबतच्या घड्याळाचे निरीक्षण करा.किती मिनिटांनंतर बरोबर पावणेबारा वाजतील ?

download 2

18 / 22

610 मिनिटे =…… तास ……….मिनिटे. या विधानातील रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या

19 / 22

6 तास 52 मिनिटे =………….मिनिटे. (2018)

20 / 22

मध्यान्हपूर्व 7 ते मध्यान्होत्तर 7 हा किती मिनिटांचा कालावधी आहे?

21 / 22

घड्याळात तासकाटा 2 व 3 च्यादरम्यान आहे व मिनिटकाटा 7 वर आहे, तर किती वाजले?

22 / 22

5 तास 35 मिनिटे किती मिनिटे ?

Your score is

The average score is 35%

0%

KALMAPAN SCHOLARSHIP

KALMAPAN STANDARD FIVE SCHOLARSHIP MATHEMATICS

1 / 8

2 तास 10 मिनिटे 13 सेकंद म्हणजे किती सेकंद ?

2 / 8

घड्याळात 5 वाजून 55 मिनिटे झाली आहेत. 4 तास 44 मिनिटांनंतर त्या घड्याळात किती वाजले असतील ?

3 / 8

6. सोबतच्या घड्याळाचे निरीक्षण करा.किती मिनिटांनंतर बरोबर पावणेबारा वाजतील ?

download 2

4 / 8

610 मिनिटे =…… तास ……….मिनिटे. या विधानातील रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या

5 / 8

6 तास 52 मिनिटे =………….मिनिटे. (2018)

6 / 8

मध्यान्हपूर्व 7 ते मध्यान्होत्तर 7 हा किती मिनिटांचा कालावधी आहे?

7 / 8

घड्याळात तासकाटा 2 व 3 च्यादरम्यान आहे व मिनिटकाटा 7 वर आहे, तर किती वाजले?

8 / 8

5 तास 35 मिनिटे किती मिनिटे ?

Your score is

The average score is 60%

0%

20230924 225032 0000

Scholarship std five passage 3 test

1 / 3

1. पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती आहे?

(1) सकाळ

(2) दुपार

(3) रात्र

(4) संध्याकाळ

Screenshot 2023 09 24 22 39 25 60

2 / 3

2. ‘आगंतुक पाहुणा’ कोण आहे?

(1) चेंडू

(2) दुसरा पक्षी

(3) घरटे

(4) निरुपद्रवी प्राणी

Screenshot 2023 09 24 22 39 25 60

3 / 3

3. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उताऱ्यात आला नाही?

(1) अतिथी

(2) द्विज

(3) त्रासदायक

(4) आराम

Screenshot 2023 09 24 22 39 25 60

Your score is

The average score is 52%

0%

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *