NET : NAVODAYA ENTRANCE TEST LANGUAGE 11
NET : NAVODAYA ENTRANCE TEST LANGUAGE 11

सकाळी नानी आली, त्या वेळेपर्यंत आम्ही आता उपयोगात नसलेल्या सगळ्या जुन्या वस्तू दूर हटवल्या होत्या .पण बर कधी मी दुपारी परतलोच, तर ती व्हरांड्याच्या सावलीत एका बुटक्या स्टुलावर बसलेली असणार आणि एका शिबिरातल्या स्टोव्हवर चहा बनवत असणार. तिच्या मुलांच्या, तिच्या दागिन्यांच्या, तिच्या पाकक्रियेच्या, तिच्या झोंबऱ्या विनोदाच्या ( मी जेव्हा तिला तिच्या गाडीविषयी विचारले, तेव्हा ती म्हणाली, “आधी तोल, मग विचार कर, मग बोल”) काही खाणाखुणांशिवाय मी तिला अशा अवस्थेत बसलेली पाहणार की जशी माझ्या वाढत्या वयात मी कधीच पाहिली नव्हती .
1. ‘मी जेव्हा तिला तिच्या गाडीविषयी विचारले’ इथे ‘मी’ म्हणजे ?
(A) नानी
(B) मुलगा
(C) मुलगी
(D) निवेदक.
2. निवेदकाला नानीची कोणती कृती सर्वांत कमी आवडली ?
(A) तिचे शिबिरातील स्टोव्हवर चहा बनवणे.
(B) गाडीसंबंधी तिचे आडमुठे उत्तर.
(C) तिचे व्हरांड्याच्या सावलीत बसणे.
(D) तिचे मुलांची वाट पाहणे.
3. नानी दुपारी कोठे बसली होती?
(A) बोळकांडीत
B) व्हरांड्याच्या सावलीत
(C) बागेत
(D) अंगणात.
4. शिबिरातला स्टोव्ह वापरला गेला…
(A) अन्न शिजवण्यासाठी
(B) पाणी उकळण्यासाठी
(C) चहा करण्यासाठी
(D) केक बनवण्यासाठी.
5. ‘दूर हटवल्या’ याचा अर्थ काय ?
(A) लांब नेल्या
(B) केंद्रित केल्या
(C) उलटवल्या
(D) नष्ट केल्या.