- वरिष्ठ व निवडक श्रेणी प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र वितरणाबाबत सूचनावरिष्ठ व निवडक श्रेणी प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र वितरणाबाबत सूचना | राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद वरिष्ठ व निवडक श्रेणी प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र वितरणाबाबत सूचना प्रकाशित: 10 सप्टेंबर 2025 · स्रोत: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत कार्यान्वित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांनी…
- iGOT Karmayogi- Continue Learning For TeacheriGOT Karmayogi — Continue Learning: शिक्षकांसाठी मार्गदर्शक iGOT Karmayogi — Continue Learning : शिक्षकांसाठी संपूर्ण मार्गदर्शक iGOT Karmayogi (Mission Karmayogi) हे भारत सरकारचे डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेले हे पोर्टल आता शिक्षकांसाठीही उपयुक्त कोर्सेस आणि प्रमाणपत्रे उपलब्ध करून देते. खाली शिक्षकांसाठी उपयुक्त माहिती, कोर्स शिफारसी आणि थेट लिंक्स दिल्या आहेत — तुम्ही…
- JNV Result 2025: Jawahar Navodaya Result for Class 6 & Class 9 declared @ navodaya.gov.in; Direct link hereThe Jawahar Navodaya Samiti (JNS) has officially released the results for the Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test (JNVST) 2025 for Class 6 and Class 9 today, March 25, 2025. Candidates who appeared for the entrance exams can access their results by following these simple steps: Step 1. Visit the official portal – navodaya.gov.in. Step 2.…
- दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023- तालुका व जिल्हास्तर निकालनिकालराज्य शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023- तालुका व जिल्हास्तर निकाल तालुका स्तरावरील निकाल जिल्हा स्तरावरील निकाल
- Shikshan Saptah : Education Week Day 2 ActivitiesShikshan Saptah : Education Week Day 2 Activities Shikshan Saptah : Education Week Day 2 Activities परिशिष्ट क्र.२ शिक्षा सप्ताह दिवस दुसरा मंगळवार दि.२३ जुलै २०२४ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये प्राथमिक स्तरावर सन २०२७ पर्यंत पायाभूत साक्षरता व…
NAVODAYA ENTRANCE TEST 2025 ONLINE TEST 5 PASSAGE 5
उतारा – 5
अजितचा वाढदिवस होता. त्याचे सर्व मित्र आणि नातेवाईक जमले होते. त्याला अनेक भेटी मिळाल्या. पुस्तके, खेळणी कपडे, अजितच्या आत्याने त्याला एक नवलाईची भेट दिली. एक गुलाबाचे रोप. अजितला सगळ्यात आत्याची भेट आवडली. तो लगेच बागेत पळाला आणि त्याने ते रोप लावून टाकले. त्या रोपाला अजितने रोज पाणी घातले. सकाळी उठल्याबरोबर तो ते रोप किती वाढले ते जाऊन पाहू लागला. एके दिवशी त्याला गुलाबाच्या दोन कळ्या डोकावताना दिसल्या. हो निरीक्षण करीत राहिला, त्या कळ्या उमलल्या आणि त्याचे सुंदर पिवळे गुलाब झाले. त्याला आनंद झाला आणि तो उत्तेजित झाला. आईच्या मदतीने त्याने ती फुले खुडली. त्याने पहिले दोन गुलाब आईला आणि बहिणीला भेट दिले. अजितने आपल्या बागेत आणखी रोपे रोवण्याचे ठरवले.