
पुढील प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक उताऱ्याखाली पाच प्रश्न दिले आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी (A), (B), (C) व (D) अशी चार संभाव्य उत्तरे दिली आहेत. यांपैकी योग्य उत्तराची निवड करा आणि योग्य उत्तराच्या याचे वर्तुळ काळे करा :
उतारा – 2
फुटबॉल हा जगामधील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे आणि तो जगातील प्रत्येक देशात खेळला जातो. फुटबॉलचे नियम ट्रेसमध्ये 1860 मध्ये बनवले गेले. या खेळाचे नियंत्रण करण्याकरिता तेव्हा ‘दि फुटबॉल असोसिएशन’ तयार झाली. हा होबर एक सरळ साधा खेळ आहे. यामध्ये ।। खेळाडूंचे दोन संघ आपल्या विरुद्ध संघाच्या गोलमध्ये चेंडू घालण्याचा पन करतात.
खेळाडू आपल्या पायांनी अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात, पण त्यांना चेंडूला हाताने अथवा बाहुने स्पर्श करण्याची अमती नसते. केवळ गोली तेवढा चेंडूला हात लावू शकतो आणि तेसुद्धा केवळ आपल्या गोलसमोरील पेनल्टीच्या क्षेत्रामध्येच.