पुढे दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा त्यापुढे विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी A, B, C व D अशी चार संभाव्य उत्तरे दिली आहेत. यापैकी योग्य उत्तराची निवड करा आणि योग्य उत्तराच्या पर्यायाचे वर्तुळ काळे करा.

NAVODAYA ENTRANCE TEST LANGUAGE 1
NAVODAYA ENTRANCE TEST LANGUAGE 1
एका मंत्रिमहाशयांना तुरुंगाची तपासणी करीत असताना, एका लहान खोलीत एक तरुण गुन्हेगार आढळला. त्यांनी कैदघाला त्याच्या हातून कोणता गुन्हा घडला होता हे विचारले. तो कैदी उत्तरला, “रस्त्यातून जात असता मला जमिनीक एक दोरीचा तुकडा दिसला. त्याचा कोणालाही उपयोग नसावा, असा विचार करून मी तो उचलला आणि घरी आगला. एक दोरीचा तुकडा दिसला त्याचा पातात्या माणसाची दया आली. तुरुंगाच्या अधिकाऱ्याला त्यांनी विचारले, “या तरत्र माणसाला कैद का व्हावी? त्याने फक्त जुन्या दोरीचा तुकडा उचलला.” तुरुंगाधिकारी म्हणाला, “त्या दोरीला काय बांधले होते, ते आपण कृपया त्याला विचारावे.” मंत्रिमहाशयांनी त्याला विचारले, “तरुणा, त्या दोरीला काय बांधले होते?” “महाशय, दुर्दैवाने त्या दोरीला गाय बांधली होती. “