List Of Documents For Voting….

मतदान करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने 15 मान्यताप्राप्त ओळखपत्रांची यादी जाहीर केलेले आहे त्या यादीतील कोणतेही एक ओळखपत्र दाखवून आपण मतदान करू शकतो चला तर मग आजच्या या लेखांमध्ये ओळखपत्रांची माहिती करून घेऊया
मतदार ओळखपत्र

आधार कार्ड aadhar card

पॅन कार्ड pan card

UDID अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र

सेवा ओळखपत्र

बँकेचे किंवा पोस्टाचे पासबुक
आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

वाहन चालक परवाना Driving License

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक यांच्याद्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड

फोटोसह निवृत्त वेतन दस्तऐवज

खासदार आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र
मनरेगा रोजगार कार्ड
