About Registering on Chatbot for Composite Assessment-2 (PAT-3) (Maharashtra) ..
About Registering on Chatbot for Composite Assessment-2 (PAT-3) (Maharashtra)
संकलित मूल्यमापन -2 (PAT -3) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेबाबत ..
संकलित मूल्यमापन -2 (PAT -3) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेबाबत ..
संकलित मूल्यमापन -2 (PAT -3) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेबाबत ..
जवावदारी देण्यात यावी.
सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT
(महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन – २(PAT-३)चे गुण कसे भरावेत यावावत आवश्यकतेनुसार
मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन – २ (PAT-३)घेण्यात आलेली आहे. अशा
इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्याचे गुण चाटवॉटवर नोंदविणेवाबत कार्यवाही
करण्यात यावी.चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर
() प्रतिसाद नोंदवावा.
तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक,शिक्षक यांना यावाबतची आवश्यक
कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे.
· यु-ट्यूब लाईव्ह लिंक (शिक्षकांसाठी मार्गदर्शन) दि १५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२.०० ते १.००
rajakaanita606@gmail.com
Shivam Bihar