इयत्ता 5वी साठी व 8 वी साठी संकलित परीक्षेबरोबरच वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारे गुणपत्रक नमुना pdf पीडीएफ मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Annual Mark Sheet For Std Five/Standard 5th & 8th
सदरील मार्क शीट आपण डाउनलोड करू शकता.
आपणास शाळेच्या नावाचे गुणपत्रक बनवून हवे असेल तर 8446699081 यावर कॉल करू शकता. सविस्तर माहिती देण्यात येईल.
Annual Mark Sheet डाउनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करावे.
BEST Annual Mark Sheet For Std Five/Standard 5th standard Eight 8th
