Live Webinar |4 to 5 PM today PowerPoint based virtual Lab And advance animation in PowerPoint

वार सोमवार
दि – २५/०९/२०२३
वेळ सायंकाळी ४.०० ते ५.००

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),
२) उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व),
३) प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),
४) शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद (सर्व),
५) शिक्षणाधिकारी ( माध्य) जिल्हा परिषद (सर्व),
६) प्रशासन अधिकारी मनपा (सर्व),
७) शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम, उत्तर, दक्षिण),

राज्यातील इयत्ता १ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्याना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना संदर्भात मार्गदर्शनासाठी “Learner Centric Pedagogy in ICT” वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यातील २२ वे सत्र सोमवार, दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४.०० वा. करण्यात आले आहे.
सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.

व्याख्याते
महेंद्र चंद्रसिंग पाटील
आनंदीबाई दामोदर काळे विद्यालय,
बोरिवली (प), मुंबई

विषय – PowerPoint based virtual Lab And advance animation in PowerPoint

युट्युब लिंक
https://youtube.com/live/AzzOX83LHgE?feature=share

राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.

संचालक
अमोल येडगे, भा. प्र. से.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
महाराष्ट्र, पुणे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *