नवभारत साक्षरता कार्यक्रम 2023
नवभारत साक्षरता कार्यक्रम 20 अंतर्गत निरक्षणाचे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षकांना आदेश देण्यात आले होते या निरक्ष सर्वेक्षणातून शिक्षकांची मुक्तता करण्यात आली असून या संरक्षण साठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात आलेले आहेत या स्वयंसेवी संस्थांसाठी सुधारित आदेश जारी करण्यात आले आहेत शिक्षकांवर असलेल्या कामाचा ताण दैनंदिन अध्यापनाचे पाच ते सहा तास यामुळे शिक्षक हैराण झाल्या होत्या त्यामुळे शिक्षकांनी शिक्षक वर्गामध्ये कमालीचा कमालीच्या नाराज झालेला होता याचा विचार करून निरक्षणांचे सर्वेक्षण करणे हे स्वयंसेवक संस्थाकडे सोपविण्यात आले आह

सविस्तर बातमीसाठी हा व्हिडिओ पहा
हे ही पहा
