SEE FINAL RESULT HERE
विषय :- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी)दि. 12 फेब्रुवारी, 2023 च्या अंतिम निकालाच्या प्रसिध्दी निवेदनाबाबत…
PUP SCHOLARSHIP EXAMINATION 2023
PSS SCHOLARSHIP EXAMINATION 2023

महोदय,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि. 12 फेब्रुवारी, 2023 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा,
विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आरि पूर्व माध्यमिक’शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) चा
अंतिम निकाल, शिष्यवृत्तीधारक विद्याथ्यांच्या गुणवत्ता“याद्या आणि त्या अनुषंगिक माहिती गुरुवार दि. 13 जुलै,
2023 रोजी सायं. 06.00 वाजता परिषदेच्या www.mscepune.in
www.mscepune.in व hitps://www.mscepuppss.in
संकेतस्थळावर पाहता येईल. त्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक सोबत जोडले आहे. कृपया सदरहू निवेदनास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशबाणी व दूरदर्शन केंद्रावरून विनामूल्य प्रसिध्दी द्यावी अशी आपणास विनंती आहे.
सोबत:- प्रसिध्दीपत्रके
आपली विश्वासू,
क्षा anes
(शैलजा
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे – 01.
प्रत माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी :-
. जिल्हा माहिती अधिकारी, पुणे
शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक / योजना), जिल्हा परिषद, सर्व.
शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (पश्चिम / दक्षिण / उत्तर).
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सर्व
. प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, सर्व.
प्रत माहितीस्तव :-
- मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई – 32.
- मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे – 01.
- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व, महाराष्ट्र राज्य.
pre upper primary scholarship examination 2023 result
8th scholarship merit marks
www mscepune in result 2023 pdf download
2023 msce pune scholarship result
class 5 scholarship result 2023
5th 8th class scholarship






