प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण
योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रम
राबविण्याबाबत……
महाराष्ट्र झासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन परिपत्रक क्रमांकः झञापोआ-२०१८/प्र.क्र.१७१/एस.डी.३
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२
दिनांक:११ जुलै, २०२३
वाचा:-
१) झाळांमध्ये परसबागांबाबत (School Nutrition Gardens) कंद्र शासनाच्या मार्गदर्शक
सूचना दि.१५ ऑक्टोंबर, २०१९.
२) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना
दि.२१ डिसेंबर, २०२२.
प्रस्तावना:-
केंद्र शासनाने प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन
सदर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश AM पोषण आहारामध्ये
करण्याचे निर्देश दि. १५ ऑक्टोबर, २०१९ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिले आहेत. त्यानुषंगाने राज्यामध्ये प्रस्तुत उपक्रम सर्व झाळांस्तरावर राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच,परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी विभागामार्फत उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात येते. विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे इत्यादींचा शालेय पोषण आहारात समाविष्ट करुन विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण व्हावी, पोषक आहार मिळावा, कुपोषण दूर व्हावे, असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील काही शाळांमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे सदर उपक्रम राबविला जात नसल्याचे दिसून येत आहे. शाळांमध्ये कमी जागेमध्येही विविध पर्यायाद्वारे सदर उपक्रम राबविण्याबाबत केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुषंगाने
राज्यातील शाळांमध्ये परसबागा निर्माण करणे व सदर परसबागांमध्ये लागवड करण्यात येणाऱ्या
भाजीपाला याबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
शासन परिपत्रक :-
१) केंद्र TREE निर्देशाप्रमाणे राज्यातील शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर
परसबागांमधून उत्पादित ताजा भाजीपाला या पदार्थांचा वापर झालेय पोषण आहारामध्ये
करण्यात यावा.




प्रस्तुत शासन परिपत्रक महाराष्ट्र IRATE www.maharashtra.govin या
संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२३०७१११७३३५९४५२१ असा
आहे. सदर परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
IMTIYAZ
सह सचिव, महाराष्ट्र शासन
प्र्त,
१) मा. राज्यपालांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई
२) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
३) मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४) सर्व मा. मंत्री/ मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५) मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधानपरिषद, विधानमंडळ, मुंबई
६) सर्व मा. संसद सदस्य/ विधानसभा सदस्य/विधानपरिषद सदस्य
झासन परिपत्रक क्रमांकः झापोआ-२०१८/प्र.क्र.१७१/एस.डी.३
©) मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
८) प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
१३) शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे
शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र % , मुंबई/नागपूर
शिक्षणाधिकारी (ृहन्मुंबई), बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
शिक्षणाधिकारी (प्राथ), जिल्हा परिषद (सर्व)
) नियोजन विभाग (१४७१), मंत्रालय, मुंबई
१९) वित्त विभाग (व्यय-५), मंत्रालय, मुंबई
) निवड नस्ती – एस.डी. ३.
पृष्ठ ५ पैकी ३.