या मालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या पदात अंक व वर्ण दोन्ही असले तरी पहिल्या पदातील अंकाचा संबंध केवळ दुसऱ्या पदातील अंकाच्या असतो तसेच पहिल्या पदातील वर्ण संबंध दुसऱ्या पदातील वर्णाशीच असतो पहिल्या पदातील अंकाचा व पहिल्या पदातील वर्णाचा काहीही संबंध नसतो या माहितीच्या आधारे चाचणी ची उत्तरे नोंदवावी
Posted inKendra Pramukh Bharati 2023