नवोदय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर निकाल पाहण्यासाठी या वेबसाईटवर जा
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023 एप्रिलमध्ये घेण्यात घेण्यात आले होते या परीक्षेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रविष्ट झाले होते निकालाची प्रतीक्षा सर्वानाच होते आता निकालाची प्रतीक्षा संपलेली आहे निकाल पाहण्यासाठी खालील प्रमाणे कृती करावी
निकाल पाहण्याची वेबसाईट खालील प्रमाणे आहे त्या वेबसाईटवर क्लिक करावे
तुमचा रोल नंबर टाका
तुमची जन्मतारीख टाका
सबमिट बटनावर क्लिक करा