इंग्रजी वर्णमालेवर आधारित परीक्षेत बरेच प्रश्न असतात याचा योग्य अभ्यास करणे आवश्यक आहे यावरील प्रश्न कमी वेळेत अचूक सुटतात केवळ वाचन व निरीक्षण केल्यास उत्तर लवकर येते यासाठी आजची ही सराव चाचणी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे आपण ही चाचणी सोडवावी व इतर ग्रुपमध्ये शेअर जरूर करावी
Posted inKendra Pramukh Bharati 2023 SCHOOL