जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे बाबत

जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे बाबत

जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्ताने त्यांच्या

सामान्य प्रशासन विभाग

परिपत्रक क्रमांक: जपुती- २०२२/प्र.क्र.१२०/कार्या-२९,
हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक: १० जानेवारी,२०२३.

सन २०२३ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्‍ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम आयोजित करण्याचे प्रस्तावित
आहे. त्यानुषंगाने गुरुवार, दिनांक १२ जानेवारी,२०२३ रोजी जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच
सोमवार,दिनांक २३ जानेवारी,२०२३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या
दिनानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार/ फुले अर्पण करण्याचा कार्यक्रम मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय
कार्यालयात साजरा करण्यात यावा.

  1. विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील / जिल्हयातील सर्व शासकीय / निमशासकीय
    कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत
    योग्य ती कार्यवाही करावी.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www maharashtra.gov.in Wl संकेतस्थळावर उपलब्ध
करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२३०११०१५२५१५६५०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने
साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

img 20230111 1058076347321359986553990
wp 1666373004792

शासन निर्णय Download करा

download g500ccfcd6 12805079304528847669834

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *