चाहडे केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी उत्साहात संपन्न झाल्या .
सदरील क्रीडास्पर्धेचे उद्घाटन चाहडे गावचे सरपंच विष्णू जाधव , उपसरपंच पिंटू बसवत , केंद्राचे केंद्र प्रमुख नंदकुमार संखे व केंद्रीय मुख्याध्यापिका अमृता संखे यांनी केले .







