अवघड क्षेत्राचे निकष

अवघड क्षेत्राचे निकष
screenshot 2022 11 18 09 11 27 91704344798861860708

शासन निर्णय क्रमांक : जिपब-४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४

परिशिष्ट -१
अवघड क्षेत्राचे निकष

१) नक्षलग्रस्त / पेसा गाव क्षेत्रात असणारे गाव

२) वार्षिक सरासरी पर्जन्यमान २००० मिलीमिटर पेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने
संपर्क तुटणारे गाव. (महसूल विभागाकडील माहितीनुसार )

३) हिंस्र वन्य प्राण्यांचा उपद्रव असणारा जंगलव्याप्त प्रदेश. (संबंधित उप वनसंरक्षक यांच्या
अहवालानुसार)

४) वाहतूकीच्या सुविधांचा अभाव असणारे गाव तसेच वाहतूक योग्य रस्त्यांचा अभाव / रस्त्याने न
जोडलेल्या शाळा. (बस, रेल्वे, इतर सार्वजनिक वाहतूक)

&) Wale BAT Wea (Communication Shadow Area) (संबंधित महाप्रबंधक, 85_ यांच्या
अहवालानुसार )

६) डोंगरी भाग प्रदेश (नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार )

७) राष्ट्रीय राज्य महामार्गापासून १० कि.मी. पेक्षा जास्त दूर.

वरील प्रमाणे जिल्हास्तरावर अवघड क्षेत्र ठरविण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत 15
करण्यात येत आहे. सदर समितीने अवघड क्षेत्राचे दर ३ वर्षांनी (मार्च महिन्यात) पुनर्विलोकन
करण्यात यावे.

१) मुख्य कार्यकारी अधिकारी – अध्यक्ष
२) उपजिल्हाधिकारी (निवडणूक) – सदस्य
३ कार्यकारी अभियंता, जि.प.बांधकाम विभाग – सदस्य
४) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग – सदस्य
५७) विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ – सदस्य

६) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) – सदस्य सचिव

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *