SSC Examination 2023 / APPLICATION STARTED / READ IT BEFORE APPLYING / IMPORTANT INFORMATION

SSC Examination 2023 / APPLICATION STARTED / READ IT BEFORE APPLYING / IMPORTANT INFORMATION

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इ.10 वीचे परीक्षेचे फॉर्म Online पद्धतीने स्वीकारण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

आपण दिनांक 19/10/2022 पासून ते 10/11/2022 या कालावधीत Online पद्धतीने आवेदनपत्र भरू शकता.

सदर परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले आवेदनपत्र www.mahahsscboard.in यावर करू शकणार आहेत.

आवेदनपत्र भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरून Submit केल्यानंतर त्यांना शाळा Login मधून Pre-List उपलब्ध करून दिलेली असेल.शाळांनी त्याची Print काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रातील नमुद केलेली जनरल रजिस्टरच्या माहितीनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी व त्यावरून Pre-List चलनासोबत विभागीय मंडळात दिनांक 01/12/2022 पर्यंत जमा करावी .

सर्व माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक यांनी Online आवेदनपत्र भरण्यापूर्वी काही महत्वाच्या सूचना अवश्य समजून घ्या , या महत्वपूर्ण सूचना पुढीलप्रमाणे :-

■ शासन निर्णय क.गव्ह. १५१७/प्र.क.१९/संगणक दि. १४/०८/२०१७ नुसार माध्यमिक शाळांनी नियमीत विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी Saral Database मध्ये विद्यार्थ्यांची अद्यावत नोंद असणे आवश्यक आहे. सदर Saral Data वरुनच नियमीत विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाची आहेत.
■ पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले (Enrollment Certificate) खाजगी विद्यार्थी (Private Candidate) श्रेणी सुधार, तुरळक विषय घेऊन व ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) घेवून परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती Saral Data मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने ऑनलाईनच भरावयाची आहेत. त्याच्या तारखा वरीलप्रमाणे (कॉलम नं. ३ नुसार) निश्चित करण्यात आल्या आहेत.

■ कौशल्य सेतु अभियानाचे Transfer of Credit मागणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील online पध्दतीने आवेदनपत्र विषयासमोर Transfer of Credit ची नोंद करावी. याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांनी प्रचलीत पध्दतीने आवेदनपत्र व आवश्यक कागदपत्रे यांची हार्डकॉपी (Hard Copy) विभागीय मंडळात जमा करावी.

■ पुणे, औरंगाबाद व कोल्हापूर विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी प्रचलीत परीक्षा शुल्क बँक ऑफ इंडियाच्या चलनावरील नमूद मंडळाच्या Virtual Account मध्ये जमा करून चलनाची प्रत व Pre-list दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात.

■मुंबई, नागपूर व लातूर विभागीय मंडळाच्या कक्षेतील माध्यमिक शाळांनी प्रचलीत परीक्षा शुल्क एच.डी.एफ.सी. (HDFC Bank) बँकेच्या चलनावरील नमूद मंडळाच्या Virtual Account मध्ये जमा करून चलनाची प्रत व Pre list दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात.
अमरावती, नाशिक व कोकण विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी प्रचलीत परीक्षा शुल्क अॅक्सिस (AXIS Bank) बँकेच्या चलनावरील नमूद मंडळाच्या Virtual Account मध्ये जमा करुन चलनाची प्रत व Pre list दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात.

■आवेदनपत्रे सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारेच भरण्यात यावे. सर्व माध्यमिक शाळांनी गतवर्षीप्रमाणेच परीक्षा शुल्क संगणकीय चलन Download करून चलनावरील नमूदप्रमाणे मंडळान्या Virtual Account मध्ये NEFT / RTGS व्दारे वर्ग करावयाचे आहे. माध्यमिक शाळानी NEFT / RTGS दारे वर्ग केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यातुन प्रत्यक्ष वजा झाली आहे किंवा नाही तसेच Account Number व IFSC Code चुकीचा नमूद केला गेल्यास सदरची रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक यांची राहील.
माध्यमिक शाळांनी सादर केलेल्या सर्व आवेदनपत्रांचे विहित शुल्क भरल्याशिवाय संबंधितांचे प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत. सदर बाब सर्व माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्यावी. माध्यमिक शाळानी उपरोक्तप्रमाणे परिपूर्ण व अचूक शुल्क भरल्याची खातरजमा विभागीय मंडळ स्तरावर करुन त्याबाबतचा अहवाल गणकयंत्र विभागाच्या नमुन्यात राज्यमंडळ कार्यालयास सादर केल्यानंतर संबंधित माध्यमिक शाळाना विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्यात येतील.

■नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क दोन स्वतंत्र चलनाव्दारेच भरण्यात यावे.

■सन 2023 मधील परीक्षेसाठी मार्च 2022 अथवा जुलै – ऑगस्ट 2022 मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेतंर्गत आवेदनपत्र भरुन परीक्षेस प्रविष्ठ होता येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी श्रेणीसुधार योनजेतंर्गत परीक्षेस प्रविष्ठ होणार नाही याबाबतच्या स्पष्ट सूचना विभागीय मंडळ स्तरावरुन माध्यमिक शाळांना देण्यात याव्यात.

■औद्योगिक प्रशिक्षण संस्थेदार Transfer of Credit घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपरोक्त कालावधीमध्ये संबंधित प्रशिक्षण संस्थेदारे ऑनलाईन आवेदनपत्र भरणे आवश्यक आहे

■आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.

  • Decimal Fraction Online Test 2 Scholars Standard Five
  • Decimal Fraction standard five scholarship online Test
    Decimal Fraction standard five scholarship online Test
  • PROFIT LOSS MOCK TEST Scholarship Examination standard five
  • महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा 2025 अर्ज करण्यासाठी मुदतवाढ!!
    MAHA TET2025 DATE EXTENDED..
  • Profit -Loss : Standard Five Mathematics Scholarship Examination Online Test
    नफा तोटा ऑनलाईन टेस्ट profit loss online test
  • Scholarship Math Online Test Standard Five : Multiples and Factors
    संख्या विभाजक, विभाज्यतेच्या कसोट्या..
  • Scholarship Examination Standard Five Mathematics Online Test
    1 ते 100 संख्या प्रश्न इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती गणित..
  • KALMAPAN : MATHEMATICS STANDARD FIVE SCHOLARSHIP EXAMINATION TEST 2
    KALMAPAN SCHOLARSHIP MATHEMATICS TEST 2 शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीच्या प्रश्नपत्रिका आधारित गणित विषयाच्या कालमापन या घटकावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सरावासाठी देण्यात आलेले आहेत. सदरील टेस्ट या परीक्षा पॅटर्ननुसारच तयार करण्यात आलेले आहेत सदरील टेस्ट चा वापर विद्यार्थ्यांच्या सरावासाठी करता येईल…
  • KALMAPN – SCHOLARSHIP STD FIVE MATHEMATICS ONLINE TEST 1
    SCHOLARSHIP EXAMINATION STANDARD FIVE MATHEMATICS TEST 1 KALMAPN – SCHOLARSHIP SOLVE TEST KALMAPN – SCHOLARSHIP FOR MORE PRACTICE AND SUCCESS.
  • Scholarship Online Test Standard Five मराठी
  • Scholarship Online Test Standard Five Marathi
  • NMMS शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 : संपूर्ण माहिती
    NMMS शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 : संपूर्ण माहिती राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही केंद्र शासनमान्य योजना आहे. या परीक्षेद्वारे इ. 8 वीतील हुशार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना निवडून त्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी NMMS परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात…
  • वरिष्ठ व निवडक श्रेणी प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र वितरणाबाबत सूचना
    वरिष्ठ व निवडक श्रेणी प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र वितरणाबाबत सूचना | राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद वरिष्ठ व निवडक श्रेणी प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र वितरणाबाबत सूचना प्रकाशित: 10 सप्टेंबर 2025 · स्रोत: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत कार्यान्वित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांनी…
  • iGOT Karmayogi- Continue Learning For Teacher
    iGOT Karmayogi — Continue Learning: शिक्षकांसाठी मार्गदर्शक iGOT Karmayogi — Continue Learning : शिक्षकांसाठी संपूर्ण मार्गदर्शक iGOT Karmayogi (Mission Karmayogi) हे भारत सरकारचे डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेले हे पोर्टल आता शिक्षकांसाठीही उपयुक्त कोर्सेस आणि प्रमाणपत्रे उपलब्ध करून देते. खाली शिक्षकांसाठी उपयुक्त माहिती, कोर्स शिफारसी आणि थेट लिंक्स दिल्या आहेत — तुम्ही…
  • JNV Result 2025: Jawahar Navodaya Result for Class 6 & Class 9 declared @ navodaya.gov.in; Direct link here
    The Jawahar Navodaya Samiti (JNS) has officially released the results for the Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test (JNVST) 2025 for Class 6 and Class 9 today, March 25, 2025. Candidates who appeared for the entrance exams can access their results by following these simple steps: Step 1. Visit the official portal – navodaya.gov.in. Step 2.…
  • दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023- तालुका व जिल्हास्तर निकाल
    निकालराज्य शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023- तालुका व जिल्हास्तर निकाल तालुका स्तरावरील निकाल जिल्हा स्तरावरील निकाल
  • Shikshan Saptah : Education Week Day 2 Activities
    Shikshan Saptah : Education Week Day 2 Activities Shikshan Saptah : Education Week Day 2 Activities परिशिष्ट क्र.२ शिक्षा सप्ताह दिवस दुसरा मंगळवार दि.२३ जुलै २०२४ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये प्राथमिक स्तरावर सन २०२७ पर्यंत पायाभूत साक्षरता व…

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *