गोगलगाय
गोगलगाय
पोटात पाय
इकडून तिकडे हळूच जाय
डोईवर शिंगे
घेऊन संगे
इकडचा निरोप
तिकडे सांगे
हळूच बोलते
कानात सांगते
गुपित आपले
मनात ठेवते
गोगलगाय
पोटात पाय
इकडून तिकडे हळूच जाय
डोईवर शिंगे
घेऊन संगे
इकडचा निरोप
तिकडे सांगे
हळूच बोलते
कानात सांगते
गुपित आपले
मनात ठेवते