गरगर गिरकी
गरगर गिरकी
ताकाची फिरकी,
लोण्याचा गोळा
गळळ गडप
अंग नाचे
तंग नाचे
रंगाची डोई नाचे
मी नाचे
बाबु नाचे
बाबूजी शेंडी नाचे
Smart way to success
गरगर गिरकी
ताकाची फिरकी,
लोण्याचा गोळा
गळळ गडप
अंग नाचे
तंग नाचे
रंगाची डोई नाचे
मी नाचे
बाबु नाचे
बाबूजी शेंडी नाचे