BHARAT MAZA DESH

BHARAT MAZA DESH

भारत माझा देश

wp 1663140518618
प्रिय हा भारत देश , आमुचा प्रिय हा भारत देश ||
मंगल भू ही संत-जनांची
रामशिवाच्या पायखुणांची
नरवीरांच्या समर्पणाची
दिशादिशातून घुमतो येथे समतेचा संदेश ||

अनेक भाषा, अनेक भाई ,
अनेक वेषांची नवलाई
परि सर्वांची एकच आई
एक फुलाच्या विविध पाकळ्या भेदाचा नच लेश||

हे देशा तुझ करितो वंदन
आदरभावे हेलावे मन
तव चरणी हे वाहु जीवन
अभिमानाने गाऊ सदोदित
'प्रिय हा भारत देश' ||

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *