- Decimal Fraction Online Test 2 Scholars Standard Five
- Decimal Fraction standard five scholarship online Test
- PROFIT LOSS MOCK TEST Scholarship Examination standard five
- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा 2025 अर्ज करण्यासाठी मुदतवाढ!!
- Profit -Loss : Standard Five Mathematics Scholarship Examination Online Test
खंडेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वतंत्र दिन उत्साहाने साजरा.
खंडेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. गटशिक्षण अधिकारी अशोक खुळे साहेब यांच्या हस्ते ध्जारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित डॉ. रिजवाना पठाण, परंडा पोलीस स्टेशनचे A.P.I राजकुमार ससाणे . पो शबाना मुल्ला . पो स्वाती होरे. पो . शीतल कवडे पो. आशा काळे पो. शैला घोगरे. तसेच संस्थेंचे संस्थापक नवनाथ (बप्पा) खैरे आदी उपस्थित होते.तसेच यावेळी शाळेतील विद्यार्थिनी कु पायल दशरथ हावळे हिने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धे मध्ये दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच मुलांनी भाषणाच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले.
काही मुलांनी देशभक्तीवर गीत गायन केले. आणि शिक्षण अधिकारी अशोक खुळे आणि शबाना मुल्ला मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्
यापक संजय जाधव , सागर खैरे तसेच सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.










