” हर घर तिरंगा” प्रमाणपत्र असे मिळवा ….
आझादी का अमृत महोत्सव २०२२

सहभाग प्रमाणपत्र Certificate Of ” Har Ghar Tiranga ”

भारतीय राष्ट्रध्वज हे संपूर्ण राष्ट्रासाठी राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे आमच्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमामध्ये हर घर तिरंगा या कार्यक्रमाला मान्यता दिली आहे हे सर्वत्र संपूर्ण भारत देशवासीयांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रेरणा देत आहे
प्रत्येक भारतीयाने हर घर तिरंगा या उपक्रमात सहभागी व्हावे व आकर्षक प्रमाणपत्र अगदी मोफत
हर घर तिरंगा या उपक्रमात सहभागी होऊन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करावी लागेल
सर्वप्रथम खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा

- त्यानंतर लोकेशन ऑन करण्याबाबत सूचना येईल ती सूचना एक्सेप्ट करावे
- त्यानंतर ओपन होणाऱ्या पेज वर तुमचे नाव व मोबाईल नंबर टाकून या बटणावर क्लिक करा
- त्यानंतर तुमचे लोकेशन मॅप वर दिसेल व त्याखाली ध्वज फडकवा किंवा pin a flag वर क्लिक करा
- त्यानंतर Congratulations ! Your flag has been pinned असा मेसेज येईल
- पुढे Download Certificate बटन दिसेल . त्यावर क्लिक करा .
- अशा प्रकारे प्रमाणपत्र डाउनलोड होईल.
- इतरांना ही माहिती द्यावी
सविस्तर माहिती करिता खालील व्हिडीओ पहा
