इयत्ता 8 शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलै २०२२ रोजी होणार आहे . परीक्षेपूर्वी उत्तरपत्रिका माहिती असणे आवश्यक आहे . OMR उत्तर पत्रिकेवर उत्तरं कशी नोंदणी करावीत , याचा सराव करण्यासाठी खालील omr , विद्यार्थ्यांना प्रिंट करून दिल्यास त्याचा फायदा होईल.
Posted inSCHOLARSHIP