
Creation of need-based teacher trainingगरजाधिष्ठित शिक्षक प्रशिक्षण निर्मिती काही महत्वाच्या सुचना
सदर लिंक मध्ये केवळ शासकीय व अनुदानित शाळांमधील शिक्षक बांधवांनी ची लिंक भरावयाची आहे . या लिंक मध्ये एकूण 196 प्रश्नांची उत्तरे द्यायचे आहेत उत्तरे देण्यापूर्वी खालील सूचना लक्षपूर्वक वाचाव्यात.
सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे
सर्व प्रश्न बहुपर्यायी आहेत
काही प्रश्नांसाठी एकापेक्षा अधिक उत्तरे देता येऊ शकतात
अंक दर्शविणाऱ्या माहितीसाठी केवळ इंग्रजी अंकांचा वापर करायचा आहे उदाहरणार्थ 1,2,3 etc
या लिंक द्वारे संकलित केली जाणारी माहिती ही केवळ शिक्षकांच्या प्रशिक्षण विषयक गरजा जाणून घेण्याच्या बाबतीतच उपयोगात आणली जाईल माहिती. माहिती भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा . ही माहिती आपण दिनांक 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत भरू शकता
https://www.research.net/r/NBTC-2022
सर्व प्रश्नांची उत्तरे पहा