बालस्नेही पंडित नेहरू

SEpB l60mYFRXnw991kzAJv2Zz t4Vx3touObLGdN7sgZ JkQj87Qjji2fNrI25EeQfodbF TE8 XT7iNNyYtfBDpG Osw2Grcqene7Yr

चाचा नेहरूंचे मुलांवर खूप प्रेम होते. “ मुले म्हणजे देवाघरची फुले!” असं ते नेहमी म्हणत असत. मुलेही त्यांना प्रेमाने ‘चाचा नेहरू’ म्हणत.  पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते. दिल्लीतील तीन मूर्ती भवन या सरकारी निवासस्थानात ते राहायचे. तीन मूर्ती भवन प्रशस्त होते.भवन परिसरात भव्य बगीचा होता. त्या बगीचे मध्ये विविध प्रकारची फुलझाडे होती. चाचा नेहरू यांना फुले फार आवडत.

एके दिवशी पंडितजी बागेत हिंडताना खूप खूश झाले. पुढे गेल्यानंतर त्यांना एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने नेहरूजी गेले असता, एक दोन महिन्याचे मुल त्यांना रडताना दिसले.

पुढे रंगीबिरंगी फुग्यांनी पंडितजींचे लक्ष वेधले. त्यांनी गाडी थांबवायला सांगितली. पंडितजी गाडीतुन खाली उतरले. फुगे विकत घेण्यासाठी फुगे वाल्याकडे गेले. त्यांना फुगे विकत घेत असताना पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले. नेहरूजींनी फुगे उपस्थित मुलांना वाटले.

नेहरूजींनी त्या बालकाच्या आईचा शोध घेतला; परंतु बागेत ती दिसली नाही. तिथे कोणीच नव्हते. नंतर ते बालक जास्तच रडू लागले. नेहरूजींनी त्याला घेतले. ते बाळ शांत झाले. नंतर ते त्याच्या नेहरूंकडे पाहून हसू लागले. तितक्यात त्या बालकाची आई धावत आली. नेहरूजींच्या हातात आपले बाळ हसताना पाहून तिला आश्चर्य वाटले. बालकाला त्याच्या आईकडे दिले.

एकदा चाचा नेहरूजी तमिळनाडू दौऱ्यावर गेले होते .चाचा नेहरूंना पाहण्यासाठी तेथील नागरिकांनी एकच गर्दी केली होती . काही नागरिक तर सायकल वर उभे राहून त्यांना पाहत होते. जागा भेटेल तिथून प्रत्येक जण नेहरूजीना बघत होता.

चाचा नेहरूंचे मुलांवर खूप प्रेम होते.  ‘ मुले ही देवाघरची फुले आहेत, असे नेहरूजीं म्हणत. मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत असत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *