जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२१ इयत्ता सहावी ( इ.6वी ) निकाल जाहीर
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२१ इयत्ता सहावी ( इ.6वी ) निकाल जाहीर . हि परीक्षा मागच्या महिन्यात घेण्यात आली होती . इयत्ता ६ वी ,9वी व 11 वी प्रवेशासाठी हि परीक्षा घेतली जाते . निवड चाचणीचा निकाल https://navodaya.gov.in/ या WEBSITE वर नुकताच जाहीर करण्यात आला आहे .
प्रवेश परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल . त्यासाठी त्यांचा रोल नंबर व जन्मतारीख टाकावी लागेल . निवड झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाला SMS व स्पीड पोस्टने कळविला जातो . प्रवेशपत्र भरताना नोदणी केलेल्या मोबईल वर संदेश मिळेल . त्यासाठी मोबईल क्रमांक अचूक असावा .
निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .