शासन मान्यतेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 चे आयोजन दिनांक 10 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात येणार होते याबाबत परीक्षा परिषदेने जाहीर केले होते पण सदर दिनांकास केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे एकाच दिनांकास परीक्षा असल्याने उमेदवारांचे नुकसान होऊ नये ही बाब विचारात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 च्या परीक्षा दिनांक बदल करण्यात आलेला आहे सदरील परीक्षा दिनांक 10 ऑक्टोबर 2021ऐवजी 31 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित करण्यात येत आहे सदर बदलाची सर्व परीक्षार्थींना नोंद घ्यावी
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 – ( MAHATET 2021 ) परीक्षा दिनांक बदलाबाबतचे प्रसिद्धीपत्रक.
अ क्र | करावयाची कार्यवाही | कालावधी |
१ | प्रवेश पत्र प्रिंट काढणे | 14/10/2021 TO 31/10/2021 |
२ | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ | 31/10/2021 TIME 10.30 TO 13.00 |
३ | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २ | 31/10/2021 TIME 14.00 TO 16.30 |
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 – ( MAHATET 2021 ) परीक्षा दिनांक बदलाबाबतचे प्रसिद्धीपत्रक.