या मध्ये ग्रामपंचायत-ग्रामसभा-भवन-सेवा -करवसुली- निधी खर्च याबाबतचे सर्व शासन निर्णय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे . आवश्यक असलेले शासन निर्णय उपलब्ध करून देण्यास अत्यंत आनंद होत आहे . याचा सर्वाना नक्कीच फायदा होईल . शासन निर्णय download करण्यासाठी underline असलेल्या निळ्या रंगाच्या वाक्यावर क्लिक करा . हे सदर आवडल्यास कळवा .

GRAM SABHA- ग्राम सभा 


■ ग्रामपंचायत कर-


   ☑️ महाराष्ट्र ग्रापं कर व फी (सुधारणा ) नियम, 2015


   ☑️ मूल्यधारीत कर आकारणी शा नि 10 डिसेंबर 2018


   ☑️ ग्रा पं अधिनियम 1959 क 125 ठोक अंशदान निरसन


   ☑️ कर आकारणी व वसुली करणे शा नि 18 जुलै 2016 


   ☑️ ग्रामपंचायत नमुना ८ व अतिक्रमण- श्रीकृष्ण इंगळे


   ☑️ MIDC क्षेत्रातील कर वसुलीबाबत शासन निर्णय दि 13 सप्टेंबर 2019

   ☑️ बाळासाहेब ठाकरे सैनिक सन्मान योजना (माजी सैनिक,सैनिक विधवा पत्नी यांना कर माफी) 

 ☑️ नमुना नंबर 8 अद्ययावत करणे बाबत परिपत्रक 4 फेब्रुवारी 2021


■ ग्रामपंचायत विकास कामे करणे 



■ निधी खर्च राखीव बाबी


   ☑️ 15 टक्के मागासवर्गीयांकरिता खर्च करणे-
   👉🏻 शासन आदेश दि. 18 नोव्हेंबर 1989
   👉🏻 शासन परिपत्रक दि. 4 नोव्हेंबर 2006


   ☑️ 10 टक्के महिला व बालकल्याण-   

👉🏻शासन निर्णय दि.24 जाने 2014   

👉🏻शासन निर्णय दि. 19 जानेवारी 2021


   ☑️ अपंग कल्याणासाठी 5% टक्के खर्च


    👉🏻 शासन निर्णय 25 जून 2018


    👉🏻 शासन निर्णय 26 मे 2020

■ ग्राम पंचायत अभिलेखे–  

 ☑️ अभिलेखामध्ये नोंदी-शासनपत्र दि.11.11.2016

   ☑️ नमुना नं 8 वर बोजा नोंद न करणे पत्र 6 डिसें 2017
   ☑️ नमुना नं 8 बोजा नोंद करणे पत्र 3 सप्टेंबर 2020   

☑️ ग्रामपंचायत अभिलेख नमुने 1 ते 33
■ ग्राम पंचायत ISO करणे- 

👉🏻 ISO करणे प्रक्रिया बाबत शासन निर्णय 18 सप्टेंबर 2019


  👉🏻 ISO साठी करावयाची कार्यवाही बाबत शासन निर्णय 20 जानेवारी 2021


  👉🏻 शासन निर्णय 18 सप्टेंबर 2019 मध्ये सुधारणा बाबत शासन निर्णय दि. 5 मार्च 2021

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *