महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने निर्गमित केलेले शासन निर्णय

वर्ष :- २०२१

शिर्षक संकेतांक दिनांक डाऊनलोड
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोगाच्या स्तर-2 (Tier-II) मध्ये जमा थकबाकीच्या रकमांचे व्याजासह प्रदान करण्याबाबत.20211008125400530508-10-2021 डाऊनलोड
राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या वर्गणीमधुन अंशत: रक्कम आहरित करणेबाबत सूचना (Partial Withdrawal )20211008144102860508-10-2021 डाऊनलोड
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2021 पासून सुधारणा करण्याबाबत.202110071550585405…07-10-2021 डाऊनलोड
असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2021 पासून सुधारणा करण्याबाबत.20211007155615500507-10-2021 डाऊनलोड
असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्ति वेतनधारक/ कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.1 जुलै, 2021 पासून 189 टक्के महागाई वाढ देण्याबाबत.20211007171120800507-10-2021 डाऊनलोड
केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन (PFMS) अंतर्गत बँक खाती उघडण्याकरीता एचडीएफसी बँकेस मान्यता देण्याबाबत…20211007163438510507-10-2021 डाऊनलोड
असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2019 ते दिनांक 30 नोव्हेंबर, 2019 या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत.20211007160740680507-10-2021 डाऊनलोड
निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 जुलै, 2021 पासून 28 टक्के महागाई वाढ देण्याबाबत.20211007164835680507-10-2021 डाऊनलोड
असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दिनांक 01 जुलै, 2019 ते दि.30 नोव्हेंबर, 2019 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत.20211007173821180507-10-2021 डाऊनलोड
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2019 ते दिनांक 30 नोव्हेंबर, 2019 या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत.20211007160227050507-10-2021 डाऊनलोड
निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दिनांक 01 जुलै, 2019 ते दि.30 नोव्हेंबर, 2019 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत.20211007171846920507-10-2021 डाऊनलोड
राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील त्रुटींची पूर्तता करण्यास मुदतवाढ देणेबाबत.202110011651479305
01-10-2021 डाऊनलोड
शासनाने वितरीत केलेल्या अनुदानापैकी अखर्चित निधी खर्च करण्याबाबत–20210924125213660524-09-2021 डाऊनलोड
केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन या अनुषंगाने प्रशासकीय विभागांना बँक खाती उघडण्याबाबत द्यावयाच्या सुधारित सूचना20210915144229540515-09-2021 डाऊनलोड
प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षकांना प्रशिक्षण भत्ता लागू करण्याबाब20210902160839720502-09-2021 डाऊनलोड
राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना धारकांना सक्तीने सेवानिवृत्ती / बडतर्फी / सेवेतून काढून टाकणे या प्रकरणी अंशदान परतावा तसेच वसुली याबाबत करावयाची कार्यवाही.20210901113815830501-09-2021 डाऊनलोड
राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील त्रुटींची पूर्तता करण्यास मुदतवाढ देणेबाबत.20210802150815510502-08-2021
डाऊनलोड
कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेचे नुतनीकरण.20210716124424730516-07-2021
डाऊनलोड
सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त निवृत्तिवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्याबाबत सुधारणा…20210712161355060512-07-2021
डाऊनलोड
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार वस्तु व सेवाकर विभागातील हमाल (गट-ड) संवर्गातील पदांकरीता दिव्यांगासाठी शासन सेवेत पद सुनिश्चित करणेबाबत….20210705155736040505-07-2021
डाऊनलोड
केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन (PFMS) याबाबत सुधारित सूचना20210701145937160501-07-2021
पीडीएफ फाईल
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2020 रोजी देय असलेल्या 7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत.20210630170728670530-06-2021
पीडीएफ फाईल
दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 नुसार गट-अ ते गट-ड संवर्गात दिव्यांगांसाठी पदे सुनिश्चित करणेबाबत202106181501444605
18-06-2021
पीडीएफ फाईल
राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील त्रुटींची पूर्तता करण्यास मुदतवाढ देणेबाबत.20210601162704970501-06-2021
पीडीएफ फाईल
शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे वेतन व भत्ते बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक निवृत्तीवेतन बँक खाते उघडण्यास खाजगी बँकांना मान्यता देणेबाबत……20210520170016100520-05-2021
पीडीएफ फाईल
कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावतांना कोव्हिडमुळे मृत्यु होणा-या कर्मचा-यांना रु 50.00 लक्ष सानुग्रह सहाय्य लागू करण्यास मुदतवाढ देण्याबाबत.
202105141244046005
14-05-2021
पीडीएफ फाईल
तात्पुरते निवृत्तिवेतन/कुटुंबनिवृत्तिवेतन मंजूर करण्याचे अधिकार प्रत्यार्प्रित करणेबाबत….202105071522309005
07-05-2021
पीडीएफ फाईल
महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019 मधील सुधारणा.
202104231505028605
23-04-2021
पीडीएफ फाईल
केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 नुसार वित्त विभाग (खुद्द) मधील गट-ड (शिपाई) संवर्गातील पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करणेबाबत202104201559341305
20-04-2021
पीडीएफ फाईल
Cash Management Project (CMP) प्रणालीमार्फत आहरण व संवितरण अधिकारी यांच्या बँक खात्यात थेट रकमा जमा करणेबाबत……..202104071518328705
07-04-2021
पीडीएफ फाईल
राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना – 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते दि.१ जानेवारी, 2021 ते दि. 31 डिसेंबर, 2021 या कालावधीकरीता.
20210319155231260519-03-2021
पीडीएफ फाईल
खाजगी बँकांना मर्यादित प्रमाणात शासकीय बँकींग व्यवहार हाताळण्याची परवानगी देण्याबाबत….20210303160610120503-03-2021
पीडीएफ फाईल
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम,2016 नुसार विमा संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई या कार्यालयातील गट-क व गट-ड संवर्गातील पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करणेबाबत.20210303121203800503-03-2021
पीडीएफ फाईल
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार वस्तु व सेवाकर विभागातील सर्व संवर्गातील सर्व पदांकरीता दिव्यांगासाठी शासन सेवेत पदे सुनिश्चित करणेबाबत….20210225173016240525-02-2021
पीडीएफ फाईल
राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील त्रुटींची पूर्तता करण्याबाबत.
202102241743450805
24-02-2021
पीडीएफ फाईल
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 नुसार संचालनालय, लेखा व कोषागारे व स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालय या कार्यालयातील व अधिनस्त कार्यालयातील गट-अ, ब, क व ड संवर्गातील पदाकरिता दिव्यांगांसाठी शासन सेवेत पदे सुनिश्चित करणेबाबत.20210211180021630511-02-2021
पीडीएफ फाईल
परिभाषित अंशदान / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना रू. 10 लाख सानुग्रह अनुदान प्रदानाकरिता प्रशासकीय विभागांनी लेखाशिर्षासंदर्भांत करावयाच्या कार्यवाहीबाबत…202102101513463105
10-02-2021
पीडीएफ फाईल
राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू असलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन (NPS) योजना अंतर्गत Online PRAN Generation Module (OPGM) द्वारे कायम निवृत्तीवेतन खाते क्रमांक (Permanent Retirement Account Number-PRAN) प्राप्त करुन घेणेसाठी अवलंब करावयाच्या कार्यपध्दतीबाबत…20210205122200670505-02-2021
पीडीएफ फाईल
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनाच्या अंशराशीकरणाचा सुधारीत लाभ देण्याबाबत.20210205153151380505-02-2021
पीडीएफ फाईल
घरबांधणी अग्रिम अग्रीमाच्या रकमेत तसेच घराच्या किंमत मर्यादेत सुधारणा करण्याबाबत.20210202151011730502-02-2021पीडीएफ फाईल
असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दिनांक 01 जानेवारी, 2019 ते दिनांक 30 जून 2019 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत.20210114171505810514-01-2021
पीडीएफ फाईल
निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दिनांक 01 जानेवारी, 2019 ते दिनांक 30 जून 2019 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत.202101141715032005
14-01-2021
पीडीएफ फाईल
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. 1 जानेवारी, 2019 ते दि. 30 जून, 2019 या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत202101141237329905
14-01-2021
पीडीएफ फाईल
असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. 1 जानेवारी, 2019 ते दि. 30 जून, 2019 या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत.20210114123736220514-01-2021
पीडीएफ फाईल
राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेची प्रभावी अंमलबजावणीबाबत…
20210107144922080507-01-2021
पीडीएफ फाईल
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम 1982 मध्ये सुधारणा करण्याबाबत… सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांचे निवृत्तिवेतन/ कुटुंब निवृत्तिवेतन लाभ सुधारीत करण्याबाबत.20201223145009900523-12-2020
पीडीएफ फाईल
शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्यास पंजाब व सिंध बँक या राष्ट्रीयकृत बॅंकेस मान्यता देणेबाबत..
20201223150128620523-12-2020
पीडीएफ फाईल