लवंगी मिरची लवंगी मिरची नाकाला झोंबलीरागाने पोपटाची चोच लाल झाली कडवटपणाने कारले झाले कडू पायाकडे पाहून मोराला आले रडू आईच्या माराने वांगे झाले निळेतेव्हा कावळोबा झाले एक डोळे गमती अशा…
भारत माझा देश प्रिय हा भारत देश , आमुचा प्रिय हा भारत देश ||मंगल भू ही संत-जनांची रामशिवाच्या पायखुणांचीनरवीरांच्या समर्पणाची दिशादिशातून घुमतो येथे समतेचा संदेश ||अनेक भाषा, अनेक भाई ,अनेक…