NAVODAYA ENTRANCE TEST 2025 ONLINE TEST 7 PASSAGE 7

NET : NAVODAYA ENTANCE TEST PASSAGE 12

आज आपण मराठी नवोदय एंट्रन्स टेस्ट 2025 मालिकेत मराठी माध्यमातून ऑनलाईन टेस्ट 7 सोडविणार आहोत.

NAVODAYA ENTRANCE TEST 2025 ONLINE TEST 7 PASSAGE 7

NAVODAYA ENTRANCE TEST LANGUAGE 7

आपण जेथे पाहू तेथे परमेश्वरच आहे. परंतु आपण आंधळे आहोत. आपण झाडामाडांतच देव पाहतो. परंतु मानवातील देव आपणांस दिसत नाही. आपणांस तीन तोंडांचा, आठ हातांचा असा देव पाहिजे असतो. मनुष्याहून काही निराळा देव आपणांस हवा असतो. मनुष्याच्या रूपाने आपल्याशेजारी उभा असलेला परमेश्वर आपणांस दिसत नाही. या मानवाजवळ आपण भांडतो. त्याला आपण गुलाम करतो. त्याची कत्तल करतो आणि देवाची पूजा करू पाहतो. भगवंतांना याचे आश्चर्य वाटते. अरे, मनुष्यातील देव आधी पाहा. हा बोलता चालता देव आहे, याचे स्वरूप बघा, याला काय हवे नको ते पाहा. दगडाच्या देवाला काय आवडते, हेही आपण ठरवून टाकले आहे. गणपतीला मोदक आवडतो, विठोबाला लोणी आवडते. खंडोबाला खोबरे हवे, परंतु मानवाला काय हवे याची विवंचना आपण कधी करतो काय? आपल्या सभोवती हा दोन हातांचा देव उभा आहे. त्याच्या पोटात अन्न नाही, त्याच्या अंगावर वस्त्र नाही, त्याच्या पूजेला येतो का धावून?

LANGUAGE NAVODAYA ENTRANCE TEST

NET : NAVODAYA ENTANCE TEST PASSAGE 12

NAVODAYA ENTRANCE TEST PASSAGE 7

1 / 5

1) मनुष्य हा कशा प्रकारचा देव आहे?

2 / 5

2) खंडोबाला काय हवे असते ?

3 / 5

3) आपण कसली काळजी करीत नाही?

4 / 5

4) मनुष्यातील देव आधी पाहा असे कोण म्हणते ?

5 / 5

5) या उताऱ्यात कोणाला देव म्हटले आहे?

Your score is

The average score is 27%

0%

NET : NAVODAYA ENTANCE TEST PASSAGE 12

NAVODAYA ENTRANCE TEST PASSAGE 6

1 / 5

अपंगांचे जीवन कसे असते?

2 / 5

अपंगांना काय नको असते ?

3 / 5

विजय मर्चेंट यांनी कोणाला देव मानले?

(A)

(B)

(C)

(D) .

4 / 5

समाजसेवकाचे महत्त्वाचे कार्य कोणते?

5 / 5

ईश्वराला कोण प्रिय होतो?

Your score is

The average score is 57%

0%

NET : NAVODAYA ENTANCE TEST PASSAGE 12

NAVODAYA ENTRANCE TEST PASSAGE 5

उतारा – 5

अजितचा वाढदिवस होता. त्याचे सर्व मित्र आणि नातेवाईक जमले होते. त्याला अनेक भेटी मिळाल्या. पुस्तके, खेळणी कपडे, अजितच्या आत्याने त्याला एक नवलाईची भेट दिली. एक गुलाबाचे रोप. अजितला सगळ्यात आत्याची भेट आवडली. तो लगेच बागेत पळाला आणि त्याने ते रोप लावून टाकले. त्या रोपाला अजितने रोज पाणी घातले. सकाळी उठल्याबरोबर तो ते रोप किती वाढले ते जाऊन पाहू लागला. एके दिवशी त्याला गुलाबाच्या दोन कळ्या डोकावताना दिसल्या. हो निरीक्षण करीत राहिला, त्या कळ्या उमलल्या आणि त्याचे सुंदर पिवळे गुलाब झाले. त्याला आनंद झाला आणि तो उत्तेजित झाला. आईच्या मदतीने त्याने ती फुले खुडली. त्याने पहिले दोन गुलाब आईला आणि बहिणीला भेट दिले. अजितने आपल्या बागेत आणखी रोपे रोवण्याचे ठरवले.

1 / 5

उत्तेजित याचा अर्थ आहे –

2 / 5

पहिले दोन गुलाब भेट दिले –

3 / 5

प्रथम किती कळ्या आल्या?

4 / 5

उठल्याबरोबर अजित –

5 / 5

अजितच्या वाढदिवसाची सर्वोत्कृष्ट भेट होती –

Your score is

The average score is 60%

0%

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *